एक्स्प्लोर

Ratan Tata : रतन टाटा कमालीचे भावूक; आयुष्यातील शेवटच्या मिशनबद्दल सांगताना म्हणाले...

आसाममधील एका कार्यक्रमात बोलताना उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) कमालीचे भावूक झाले. यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील शेवटच्या मिशनबद्दलही भाष्य केलं.

Ratan Tata Speech : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) अनेक कारणांनी लोकांच्या मनावर राज्य करतात. सामाजिक कामांसाठी त्यांचं योगदान फार मोठं आहे. काल आसाममधील एका कार्यक्रमात बोलताना ते कमालीचे भावूक झाले. यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील शेवटच्या मिशनबद्दलही भाष्य केलं. आपल्या आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्यासाठी समर्पित केली आहेत, असं रतन टाटा यावेळी म्हणाले. आसाममधील 7 कर्करोग देखरेख रुग्णालयांचे (cancer Hospital) उद्घाटन आणि नवीन एका रुग्णालयाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते.

   रतन टाटा मुंबईतील कॅन्सर हॅास्पिटलवरील ताण कमी व्हावा म्हणून देशभरात कॅन्सर हॅास्पिटल सुरु करणार आहेत. आसाममध्ये एकून 17 हॉस्पिटल्स सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे. रतन टाटा म्हणाले की, आसामला असे राज्य बनवा की सर्वांनी त्याचा सन्मान केला पाहिजे.  आसामच्या इतिहासातील आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. कॅन्सर उपचारासाठी उत्तम दर्जाची सुविधा असलेलं आरोग्य केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. जागतिक स्तराची कॅन्सर उपचाराची सुविधा आसाममध्ये असेल असं ते म्हणाले.  
 
यावेळी रतन टाटा म्हणाले की, 'मला हिंदीत भाषण देता येत नाही, त्यामुळे मी इंग्रजीत बोलेन. पण संदेश एकच असेल की माझ्या आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्यासाठी समर्पित करणार आहे.  आसामला असं राज्य बनवा ज्याला सर्वजण ओळखतील आणि ज्या राज्याची वेगळी ओळख असेल. 

पंतप्रधान मोदींनी मानले टाटा ट्रस्टचे आभार
यावेळी देशाचे पंतप्रधान मोदींनी टाटा ट्रस्टचे आभार मानले. आसामच नाही तर नॉर्थ ईस्टमध्ये कॅन्सर एक मोठी समस्या आहे. गरीबांना आणि मध्यमवर्गीयांना यामुळं मोठा त्रास सहन करावा लागतो. या रोगावर उपचारासाठी लोकांना मोठ्या शहरांमध्ये जावं लागतं. तसंच मोठा आर्थिक ताण देखील येतो. या वर्गांसाठी हे हॉस्पिटल मोठा दिलासा असणार आहेत. यासाठी मी सर्बानंद सोनोवाल आणि टाटा ट्रस्टचं आभार मानतो.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget