एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Bhagwant Mann's Cabinet: भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळात एकच महिला मंत्री; डॉक्टर, वकील ते दहावी पासही, जाणून घ्या सविस्तर...

Punjab  Bhagwant Mann Cabinet: भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या नेतृत्वाखाली आता आपचं सरकार पुढील पाच वर्ष पंजाबमध्ये सत्तेत असणार आहे.मान मंत्रिमंडळात एकूण 10 मंत्री सामील झाले आहेत.

Bhagwant Mann's Cabinet: पंजाबमध्ये आता आम आदमी पार्टीच्या (AAP) सरकारचं नवं युग सुरु झालंय. 92 जागा जिंकत एकहाती सत्ता प्राप्त केलेल्या भगवंत मान सरकारनं आता सुत्रं हाती घेतली आहेत.  भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या नेतृत्वाखाली आता आपचं सरकार पुढील पाच वर्ष पंजाबमध्ये सत्तेत असणार आहे.  भगवंत मान यांनी आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा केल्यानंतर आता कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधीही पार पडला आहे. मान यांच्या सरकारमध्ये एका महिला मंत्र्यांचा समावेश आहे. 10 मंत्र्यांमधील काही मंत्री उच्चशिक्षित आहेत तर काही दहावीपर्यंत शिकलेले मंत्री देखील आहेत.  

मान मंत्रिमंडळात एकूण 10 मंत्री सामील झाले आहेत. चंदीगडमध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी सर्व नेत्यांना मंत्री पदाची शपथ दिली. शपथ घेतल्यानंतर सर्व मंत्र्यांनी राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची भेट घेतली.

  • Harjot Singh Bains : हरजोत सिंह बैंस हे आम आदमी पार्टीकडून आनंदपूर साहिब मतदारसंघातून निवडून आले. ते वकील आहेत, त्यांचं शिक्षण बीए एलएलबीपर्यंत झालं आहे.
  • Lal Chand Kataruchak : लाल चंद कटारुचक - पठानकोटचे रहिवासी असलेल्या लालचंद यांनी भोज विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे.  
  • Laljit Singh Bhullar : लालजीत सिंह भुल्लर यांनी पट्टी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवत आमदारकी मिळवली आहे. त्यांचं शिक्षण 12 वीपर्यंत झालं आहे.  
  • Kuldeep Singh Dhaliwal : कुलदीप सिंह धालीवाल यांनी अजनाला विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.  त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे. कुलदीप यांचा परिवार काँग्रेसशी संबंधित होता.  
  • Dr Baljit Kaur : डॉ. बलजीत कौर - मान यांच्या मंत्रिमंडळातील एकमेव महिला चेहरा आहेत डॉ. बलजीत कौर. त्यांनी मलौत विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला.  डॉक्टर बलजीत कौर फरीदकोटचे माजी खासदार साधू सिंह यांच्या कन्या आहेत. त्या डोळ्यांच्या डॉक्टर आहेत.  
  • Gurmeet Singh Meet Hayer : गुरमीत सिंह मीत हेयर बरनाला विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. ते दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. गुरमीत सिंह इंजिनिअर आहेत.  
  • Harpal Singh Cheema : हरपाल सिंह चीमा नाभामध्ये राहतात. ते वकील आहेत.  हरपाल सिंह चीमा दिडबा  विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवत आमदार झालेत. त्यांनी पंजाब विद्यापीठात विद्यार्थी नेता म्हणूनही कारकीर्द गाजवली आहे. ते दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. 
  • Harbhajan Singh ETO : हरभजन सिंह ईटीओ  यांनी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. हरभजन सिंह वकील आहेत.
  • Brahm Shankar Jimpa : ब्रह्म शंकर शर्मा यांनी होशियारपूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.   ब्रह्मशंकर बारावीपर्यंत शिकले आहेत.  
  • Dr Vijay Singla : डॉ. विजय सिंगला मानसा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेस उमेदवार प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला यांचा पराभव केला.  डॉ. विजय सिंगला हे डेटिस्ट आहेत.  
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Pune Crime : निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
Maharashtra CM: अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना आता शिंदेंच्या बाजूने...
अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना शिंदेंच्या बाजूने...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis Nagpur :  नागपूरमध्ये फडणवीसांच्या घराबाहेर बॅनरबाजीAmit Shah - Vinod Tawde Meet: अमित शाह-विनोद तावडेंच्या भेटीची इनसाईड स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Pune Crime : निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
Maharashtra CM: अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना आता शिंदेंच्या बाजूने...
अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना शिंदेंच्या बाजूने...
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
Ind vs Aus : टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
Embed widget