एक्स्प्लोर

राष्ट्रपतींना 200 टक्के वेतनवाढ मिळणार?

नवी दिल्ली: देशाचे प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपतींना घटनेने अनेक अधिकार दिले आहेत. याचा वापर गरजेनुसार ते करतात. राष्ट्रपती या घटनात्मक पदावरील व्यक्तीला महिन्याला दीड लाखांचे वेतन मिळते. पण आता त्यामध्ये 200 टक्क्यांनी वाढ होणार आहे. कारण सध्याच्या तुलनेत राष्ट्रपतींच्या तुलनेत विद्यमान मंत्रिमंडळातील एखाद्या सचिवाचा वेतनपेक्षा जास्त असल्याने यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. देशात सर्वत्र सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या वेतनवाढीसंदर्भातील चर्चा सुरु झाली होती. याला मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी मिळाल्यानंतर, यासंबंधीचे विधेयक संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येईल. संसदेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर जानेवारी 2016 पासूनची वेतनवाढ राष्ट्रपतींना देण्यात येईल. या निर्णयानंतर राष्ट्रपतींसोबत उपराष्ट्रपती आणि राज्यपालांच्याही वेतनात घसघशीत वाढ होणार आहे. 2008 मध्ये राष्ट्रपतींच्या वेतनात दुपटीने वाढ करण्यात आली होती. 2008 मध्ये राष्ट्रपतींचे 50 हजारावरुन दीड लाख  वेतन करण्यात आले होते. पण आता यात 200 टक्क्यांनी वाढ होणार आहे. या वाढीनंतर राष्ट्रपतींना एकूण 5 लाखांच्या आसपास वेतन मिळणार आहे. तर उपराष्ट्रपतींचा एक लाख 10 हजारावरुन 3 लाख 50 हजार  वेतन मिळणार आहे. विशेष म्हणजे, या निर्णयानंतर राष्ट्रपतींच्या निवृत्तीनंतर त्यांना मिळणाऱ्या पेन्शनमध्येही वाढ होणार आहे. त्यांना निवृत्तीनंतर एक लाख 50 हजार पेन्शन मिळेल, तर त्यांचे पती किंवा पत्नीलाही 30 हजार रुपये मिळतील. गेल्या अनेक वर्षांपासून संसदेत वेतनवाढीचा निर्णय झाला नाही. ऑगस्टमध्ये यासाठी जवळपास 250 खासदारांनी वेतन वाढीसाठी एक पिटीशन दाखल केलं होतं. तेव्हा जर राष्ट्रपतींच्या वेतनवाढीच्या निर्णयाला हिरवा कंदील मिळाल्यास, तर खासदारांच्या वेतनवाढीच्या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सर्व पक्षीय दबाव येऊ शकतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget