एक्स्प्लोर
Presidential Election 2022: विरोधकांच्या राष्ट्रपतीपदाची उमेदवार तिसऱ्या उमेदवारानेही नाकारली, गोपाळकृष्ण गांधी यांचा निवडणुकीसाठी नकार
Gopalkrishna Gandhi : शरद पवार, त्यानंतर फारुख अब्दुल्ला आणि आता गोपाळकृष्ण गांधी यांनी राष्ट्रपती पदाची उमेदवारी नाकारल्याची माहिती आहे.

Presidential Election 2022
नवी दिल्ली: विरोधकांच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून सलग तिसऱ्या उमेदवाराने उमेदवारी नाकारली आहे. आधी शरद पवार, त्यानंतर फारुख अब्दुल्ला आणि आता गोपाळकृष्ण गांधी यांनी राष्ट्रपती पदाची उमेदवारी नाकारली. त्यामुळे विरोधक या निवडणुकीसाठी कुणाला बाशिंग बांधणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
आणखी वाचा























