एक्स्प्लोर
Phaltan Doctor : 'SIT नेमल्याचं वृत्त खोटं, केवळ देखरेखीसाठी नियुक्ती', अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी (Phaltan Doctor ) शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. 'राज्य सरकारनं या प्रकरणात केवळ देखरेख करण्यासाठी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते (Tejaswi Satpute) यांची नेमणूक केली असून, चौकशीसाठी विशेष तपास समिती (SIT) नेमल्याचं वृत्त खोटं आहे,' असा दावा अंधारे यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी फलटण पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली. एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात SIT स्थापन करून निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात असताना, सरकारने केवळ देखरेखीसाठी अधिकारी नेमल्याने अंधारेंनी सरकारला धारेवर धरले. या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : मतदानाची वेळ संपली, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election Wedding : आधी मतदान, नंतर लगीनगाठ
Nagarpanchyat Election : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, निकाल 21 डिसेंबरला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion

















