एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ
![पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ Petrol Price Hiked By Rs 2 19 Per Litre Diesel By 00 98 Paise Per Litre पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2015/10/31190344/petrol-and-diesel-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल प्रति लिटर 2.19 रुपयांनी तर डिझेल प्रति लिटर 98 पैशांनी महागलं आहे. नवे दर मध्यरात्रीपासून लागू होतील.
यापूर्वी 16 मार्च रोजी पेट्रोलचे 3.07 रुपयांनी आणि डिझेलचे दर 1.90 रुपयांनी वाढवण्यात आले होते. तर 17 फेब्रुवारीला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल केले होते. तेव्हा पेट्रोलचे दर 32 पैशांनी स्वस्त झालं होतं. मात्र डिझेल 28 पैशांनी महागलं होतं.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion