एक्स्प्लोर

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल भरायचंय? IOCL ने दिली महत्वाची माहिती, आजचे दर त्वरित तपासा

Petrol-Diesel Price : जर तुम्ही रविवारी पेट्रोल पंपावर जात असाल तर त्याआधी तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर नक्की तपासा.

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात आजही वाढ झालेली नाही. सरकारी तेल कंपन्यांनी सलग 23 व्या दिवशी दरात कोणताही बदल केलेला नाही. जर तुम्ही रविवारी पेट्रोल पंपावर जात असाल तर त्याआधी तुमच्या शहरातील तेलाचे दर नक्की तपासा. येत्या काही दिवसांत इंधनाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 120 डॉलर्सच्या पुढे आहे.

दिल्ली-मुंबईत पेट्रोलचे दर तपासा
देशाच्या राजधानीत आज 1 लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईबद्दल बोलायचे झाले तर इथे तुम्हाला एक लिटर पेट्रोल घेण्यासाठी 111.35 रुपये खर्च करावे लागतील. त्याच वेळी, डिझेलसाठी 97.28 रुपये मोजावे लागतील.

कोलकाता आणि चेन्नईचे दर
याशिवाय चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या?

मुंबई शहरात, रविवारी पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये आणि डिझेलचा दर 97.28 रुपये प्रति लिटर आहे. त्याच वेळी, बृहन्मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.47 रुपये आणि डिझेलचा दर 97.39 रुपये प्रति लिटर आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.21 रुपये तर डिझेलचा दर 95.69 रुपये प्रतिलिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.51 रुपये तर डिझेलचा दर 95.98 रुपये प्रतिलिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.32 रुपये तर डिझेलचा दर 95.82 रुपये प्रतिलिटर आहे. कोल्हापुरात पेट्रोल 111.52 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 96.02 रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल 8 रुपयांनी स्वस्त
केंद्र सरकारला महागड्या पेट्रोल आणि डिझेलपासून दिलासा देण्यासाठी 21 मे रोजी पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 8 रुपयांनी आणि डिझेल 6 रुपयांनी कमी करण्यात आले होते, त्यानंतर सर्व शहरांमध्ये इंधनाच्या दरात मोठी घसरण झाली होती.

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत पाहू शकता
तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज एसएमएसद्वारेही पाहू शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> 92249992249 या क्रमांकावर पाठवू शकता आणि HPCL (HPCL) ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?Milind Narvekar Special Report : Uddhav Thackeray यांचा शिलेदार मैदानात,मिलिंद नार्वेकर आमदार होणार?Ambadas Danve Suspension Special Report : शिवीगाळ, राजकारण ते निलंबन; दानवे-लाड प्रकरण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget