एक्स्प्लोर

Petrol-Diesel 22 July : सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर; पुढील काही दिवसांत दर घसरण्याची शक्यता?

Petrol Diesel Price : देशात सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर असल्याचं पाहायला मिळालं. अशातच देशात पुढील काही दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.

Petrol Diesel Price 22 July : तेल कंपन्यांनी सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. गेल्या आठवड्यात शनिवारी डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती, तर पेट्रोलच्या किमतीत 29 ते 30 पैशांनी वाढ करण्यात आली होती. देशाच्या राजधानीत आज पेट्रोल 101.84 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर 89.87 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. मुंबईत पेट्रोल 107.83 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 97.45 रुपये प्रति लिटरनं विकण्यात येत आहे. कोलकातामध्ये पेट्रोलच्या किमती 102.08 रुपये, तर डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर इतक्या आहेत. 

मुंबई शहरामध्ये जिथे पेट्रोलची किंमत 29 मे रोजी पहिल्यांदा 100 रुपयांच्या पार पोहोचल्या आहेत. अशातच आज तेलाच्या किमती 107.83 रुपये प्रति लिटर आहे. शहरांमध्ये डिझेलच्या किमतीही 97.45 रुपये आहे. ज्या महानगरांमध्ये सर्वाधिक आहे. देशाच्या प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलच्या किमती आतापर्यंत 100 रुपये प्रति लिटर पार पोहोचल्या आहे. 

लवकरच पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार? 

देशात इंधनदरवाढीच्या सत्राला ब्रेक लागून पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. कारण तेल कंपन्यांनी जागतिक स्तरांवर तेलाच्या किमती कमी करण्यास सुरुवात केली आहे. बेंचमार्क ब्रेंट क्रूड ज्यामध्ये काही दिवसांपूर्वी वाढ 77 डॉलर प्रति बॅरल झालं होतं, या किमती मागच्या पंधरवड्यात 10 टक्क्यांहून कमी होत 68.85 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. जर या किमती आणखी काही दिवसांसाठी 70 डॉलर प्रति बॅरलहून कमी राहिल्या, तर येणाऱ्या दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये घट होऊ शकते. 

पेट्रोलच्या दरांमध्ये मे महिन्यापासून 41 वेळा वाढ झाली 

पेट्रोलच्या दरांत चार मेनंतर 41 वेळा वाढ झाली. तर डिझेलच्या दरांमध्ये 37 वेळा वाढ झाली, तर एकदा दरांमध्ये घट करण्यात आली. सलग तेलांच्या किमतींमध्ये होणाऱ्या वाढीमुळे मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, ओदिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार आणि पंजाब यांच्यासह 15 राज्यांमध्ये पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत. उत्तर प्रदेश आणि हरियाणातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लिटरनं महाग झालं आहे. डिझेल राजस्थान, ओदिशा आणि मध्यप्रदेशातील काही शहरांमध्ये 100 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. 

देशात 15 जून 2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx  पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AI Impact Summit: AI समिटमध्ये PM मोदी येणार म्हणून लॉकडाऊन केला अन् चोरट्यांकडून स्टॉलवरील AI प्रॉडक्ट अवघ्या काही मिनिटात हडप! सीईओचा डोक्याला हात, आता पोलीस म्हणतात....
AI समिटमध्ये PM मोदी येणार म्हणून लॉकडाऊन केला अन् चोरट्यांकडून स्टॉलवरील AI प्रॉडक्ट अवघ्या काही मिनिटात हडप! सीईओचा डोक्याला हात, आता पोलीस म्हणतात....
भारताचा एआयमधील तीन सुपरपॉवर देशांमध्ये समावेश असला पाहिजे, तंत्रज्ञान मानवाच्या सेवेसाठी असावं : नरेंद्र मोदी 
भारताचा एआयमधील तीन सुपरपॉवर देशांमध्ये समावेश असला पाहिजे : नरेंद्र मोदी
Vaibhav suryavanshi: तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Muslim Reservation: एकीकडे 'सबका साथ, सबका विकास' म्हणायचे अन् दुसरीकडे मुस्लिमांच्या आरक्षणाच्या वाटा बंद करायच्या, मुस्लिम आरक्षण रद्द झाल्यानंतर काँग्रेसची टीका
एकीकडे 'सबका साथ, सबका विकास' म्हणायचे अन् दुसरीकडे मुस्लिमांच्या आरक्षणाच्या वाटा बंद करायच्या, मुस्लिम आरक्षण रद्द झाल्यानंतर काँग्रेसची टीका
जमीन मोजणीत 'दांडगावा' केल्याचा आरोप होत असलेल्या राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्ष होताच कोट्यवधींच्या जमीनीची 'खरेदी पे खरेदी'! भाऊ, पत्नीच्या नावावर अलिबागमध्ये 60 एकरहून अधिक जमीन
जमीन मोजणीत 'दांडगावा' केल्याचा आरोप होत असलेल्या राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्ष होताच कोट्यवधींच्या जमीनीची 'खरेदी पे खरेदी'! भाऊ, पत्नीच्या नावावर अलिबागमध्ये 60 एकरहून अधिक जमीन
Jalgaon News : चिमुकल्याने खेळताना मुकुट समजून ॲल्युमिनियमचं भांडं डोक्यात घातलं अन् भलतंच घडलं; डॉक्टरांनी धोका पत्करून प्लंबरच्या मदतीने यशस्वी सुटका!
चिमुकल्याने खेळताना मुकुट समजून ॲल्युमिनियमचं भांडं डोक्यात घातलं अन् भलतंच घडलं; डॉक्टरांनी धोका पत्करून प्लंबरच्या मदतीने यशस्वी सुटका!
Ajit Pawar Meets Amit Shah NCP Merger: अमित शाहांकडून अजितदादांना मिळालेला हिरवा कंदील; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत नेमकी काय चर्चा झालेली?
अमित शाहांकडून अजितदादांना मिळालेला हिरवा कंदील; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत नेमकी काय चर्चा झालेली?
AI Impact Summit: AI समिटमध्ये PM मोदी येणार म्हणून लॉकडाऊन केला अन् चोरट्यांकडून स्टॉलवरील AI प्रॉडक्ट अवघ्या काही मिनिटात हडप! सीईओचा डोक्याला हात, आता पोलीस म्हणतात....
AI समिटमध्ये PM मोदी येणार म्हणून लॉकडाऊन केला अन् चोरट्यांकडून स्टॉलवरील AI प्रॉडक्ट अवघ्या काही मिनिटात हडप! सीईओचा डोक्याला हात, आता पोलीस म्हणतात....
Bhiwandi Mahangarpalika Election: भिवंडीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या गुप्त हालचाली, भाजप नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्लॅन, महायुतीत अंतर्गत नाराजी
भिवंडीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या गुप्त हालचाली, भाजप नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्लॅन, महायुतीत अंतर्गत नाराजी
bhigwan kidnapping case: भिगवणमधील तरुणीच्या अपहरणप्रकरणात नवा ट्विस्ट; मुलासोबत मोबाईलवर संभाषण, मेसेजवरही बोलायची; पोलिसांच्या माहितीने नवं वळण
भिगवणमधील तरुणीच्या अपहरणप्रकरणात नवा ट्विस्ट; मुलासोबत मोबाईलवर संभाषण, मेसेजवरही बोलायची; पोलिसांच्या माहितीने नवं वळण
Who Is Malegaon Deputy Mayor Shan E Hind: माजी आमदार निहाल अहमद यांची कन्या, कायद्याची पदवी मिळवली, टिपू सुलतानचा फोटो लावून राज्याचं लक्ष वेधलं; कोण आहेत शान-ए-हिंद?
माजी आमदार निहाल अहमद यांची कन्या, टिपू सुलतानचा फोटो लावून राज्याचं लक्ष वेधलं; कोण आहेत शान-ए-हिंद?
Embed widget