एक्स्प्लोर

आधार कार्ड नसेल तर चिंता करु नका, केंद्र सरकारचा दिलासा

नवी दिल्ली : ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, त्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आधार कार्ड नसेल, तर कुणालाही सरकारी सुविधेपासून वंचित ठेवू नये, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. आधार कार्ड नसेल तर त्याऐवजी ओळखपत्र म्हणून इतर कागदपत्र ग्राह्य धरली जातील. मात्र संबंधित व्यक्ती जोपर्यंत आधार कार्ड काढत नाही, तोपर्यंतच त्याची इतर कागदपत्र ग्राह्य धरली जातील, असंही सरकारने नमूद केलं आहे. केंद्र सरकारने नुकतंच 30 पेक्षा अधिक सरकारी सुविधांसाठी आधार अनिवार्य केलं आहे. जवळपास 84 प्रकारच्या सरकारी सुविधांसाठी सध्या आधार अनिवार्य आहे. मात्र आधार नसलेल्यांची चिंता वाढली होती. त्यामुळे जोपर्यंत आधार काढलं जात नाही, तोपर्यंत सरकारने इतर कागदपत्र वापरण्याची सवलत दिली आहे. अंगणवाडीसारख्या बालविकास योजनांसाठी आधार अनिवार्य करण्यात आलं आहे. मात्र शाळा आणि अंगणवाडींनाही केंद्र सरकारने ज्या मुलांकडे आधार नसेल, त्यांची आधारसाठी नोंदणी करुन घेण्याचे आदेश दिले आहेत. आधार कार्ड कसं मिळवाल? तुमचं आधार कार्ड हरवलं असेल किंवा नोंदणी करुन अजून मिळालं नसेल तर 1947 या क्रमांकावर फोन करुन त्याची माहिती मिळवू शकता. त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड नोंदणी करताना दिलेला एनरोलमेंट आयडी क्रमांक असणं गरजेचं आहे. याच क्रमांकावर फोन करुन तुम्ही तुमच्या जवळचं आधार नोंदणी केंद्रही माहित करुन घेऊ शकता. यूआयडीच्या वेबसाईटला एनरोलमेंट आयडीसह भेट देणं हा हरवलेलं आधार कार्ड मिळवण्याचा सोप पर्याय आहे. वेबसाईटवर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक रजिस्टर करु शकता, हरवलेल्या कार्डची प्रिंट मिळवू शकता किंवा नावामध्ये काही बदल असतील ते देखील करु शकता. संबंधित बातम्या :

केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी आधार कार्ड सक्तीचं

रेल्वे तिकिटांवर मिळणाऱ्या सवलतींसाठी आधार कार्ड सक्तीचं?

विमानतळावरील कर्मचाऱ्यांना आधार क्रमांक आधारित ओळखपत्र अनिवार्य

तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी आता आधार कार्ड बंधनकारक

आधार पेमेंट अॅप : अंगठा दाखवा; पेमेंट करा

परीक्षेला बसताय, आधी आधार कार्ड दाखवा!

आधार कार्डद्वारे आर्थिक व्यवहार करण्यासाठी लवकरच मोबाईल अॅप

'या' 15 कामांसाठी यापुढे आधार कार्ड अनिवार्य!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर  2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra NewsNavneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणारABP Majha Headlines :  2 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Dhananjay Mahadik : उद्धव साहेब, मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
उद्धव साहेब, मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Embed widget