एक्स्प्लोर
सर्व्हे : आज लोकसभा निवडणूक झाल्यास कुणाची सत्ता?
कार्वी इनसाईट्स आणि इंडिया टुडेच्या सर्व्हेनुसार आज लोकसभा निवडणूक झाल्यास एनडीए सत्ता राखत आहे, मात्र भाजपला स्वबळावर सत्ता आणता येणार नाही.
नवी दिल्ली : सर्व राजकीय पक्ष सध्या 2019 च्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यासाठी राजकीय समीकरणांची जुळवाजुळवही सुरु झाली आहे. कार्वी इनसाईट्स आणि इंडिया टुडेच्या सर्व्हेनुसार आज लोकसभा निवडणूक झाल्यास एनडीए सत्ता राखत आहे, मात्र भाजपला स्वबळावर सत्ता आणता येणार नाही.
कुणाला किती टक्के मतं?
एकूण जागा : 543
एनडीए- 36%
यूपीए - 31 %
इतर - 33 %
आत्ता निवडणूक झाल्यास कुणाला किती जागा?
एकूण जागा - 543
एनडीए 281 (भाजप 245)
यूपीए 122 (काँग्रेस 83)
इतर 140
सर्व्हेची तुलना
एनडीए – (एबीपी न्यूज सर्व्हे) 274 (कार्वी-इंडिया टुडे सर्व्हे) 281
यूपीए- (एबीपी न्यूज सर्व्हे) 164 (कार्वी-इंडिया टुडे सर्वे) 122
इतर - (एबीपी न्यूज सर्व्हे) 105 (कार्वी-इंडिया टुडे सर्व्हे) 140
यूपीएमध्ये एसपी + बसपा + तृणूल काँग्रेस आणि एनडीएमध्ये AIADMK + YSR कांग्रेस यांची युती झालं तर काय होईल?
एकूण जागा 543
एनडीए- 255 (भाजप 196)
यूपीए- 242 (काँग्रेस 97)
इतर 46
पंतप्रधानपदासाठी कोण?
नरेंद्र मोदी- 49%
राहुल गांधी- 27%
सर्व्हे कसा झाला?
देशातील 97 लोकसभा मतदारसंघांमध्ये 18 ते 29 जुलै या काळात मतदारांशी चर्चा करण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement