Narendra Singh Tomar : केंद्रीय मंत्री असूनही पक्षाच्या आदेशावर विधानसभा लढवली, 'मुन्नाभैय्या' मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत; नरेंद्र सिंह तोमर यांची चर्चा का?

Madhya Pradesh Election Result Narendra Singh Tomar : आणीबाणीविरोधी आंदोलनातून राजकारणात उतरलेले 'मुन्नाभैय्या' नरेंद्र सिंह तोमर हे मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आले आहेत.

  Who Is Narendra Singh Tomar :  प्रत्येक निवडणूक ही एखाद्या आरपारच्या लढाईप्रमाणे लढवणाऱ्या भाजपने (BJP) मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh Election Result 2023) सत्ताविरोधी लाट थोपवून धरली. यामध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान

Related Articles