एक्स्प्लोर

Morning Headlines 02nd February: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

BMC Budget 2024: मुंबई महापालिकेचं यंदा 'इलेक्शन बजेट'; दुसऱ्यांदा प्रशासक अर्थसंकल्प सादर करणार, पायाभूत सुविधा, आरोग्य क्षेत्रावर भर देण्याची शक्यता

Mumbai Municipal Corporation Budget 2024-2025: मुंबई : मुंबई महापालिकेचा (BMC Budget 2024) आगामी वर्षासाठीचा अर्थसंकल्प (Budget 2024-25) आज सादर होणार आहे. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक (BMC Elections) डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीपेक्षा तीन हजार कोटींची वाढ अपेक्षित आहे... वाचा सविस्तर 

PM किसानच्या निधीबाबत केवळ चर्चाच, अर्थसंकल्पात रकमेत वाढ करण्याचा निर्णय नाहीच 

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी काल अंतरीम अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. मात्र, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) एक निर्णय होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, अर्थसंकल्पात त्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली आहे. एप्रिल ते मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका लक्षात घेता पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढवणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या मात्र, याबाबत कोणताही निर्णय झाला नाही... वाचा सविस्तर

"मी बाप होऊच शकत नाही, पत्नी अन् मुलाचे ब्लड सॅम्पल्स घ्या"; पतीची हायकोर्टात याचिका

Delhi High Court: नवी दिल्ली : आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यावर व्याभिचाराचे आरोप करणाऱ्या एका व्यक्तीची याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं (Delhi HC) फेटाळली आहे. पत्नीचे दुसऱ्या पुरुषाशी संबंध आहेत आणि अल्पवयीन मूल आपलं नाही, त्यामुळे पत्नी आणि मुलाचे रक्ताचे नमुने घेण्यात यावेत, जेणेकरून डीएनए चाचणी करता येईल, अशी याचिका न्यायालयात पतीनं दाखल केली होती. न्यायमूर्ती राजीव शकधर आणि अमित बन्सल यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी होतं... वाचा सविस्तर

IND Vs ENG 2nd Test: टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये मोठ्या बदलांची नादी; गिल, श्रेयसची सुट्टी अन् पाटीदार, सरफराजला संधी?

India Playing 11 Vs England for 2nd Test Match: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात खेळणाऱ्या टीम इंडियाची (Team India) आज अग्निपरीक्षा आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ सध्या घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध (England) 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसरा सामना आजपासून (2 फेब्रुवारी) विशाखापट्टणम येथील वायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे... वाचा सविस्तर 

Rohit Sharma, IND Vs ENG 2nd Test: रोहित ब्रिगेडची अग्निपरीक्षा! चार दिग्गज संघाबाहेर, टीम इंडियाची वाट खडतर, इंग्लंडची बरोबरी साधण्याचं आव्हान

Rohit Sharma, India Vs England 2nd Test: टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test Cricket Series) दुसरा सामना आजपासून खेळवला जाणार आहे. आजचा सामना विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथील वायएस राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी खेळवला जाईल... वाचा सविस्तर 

2nd february In History : महात्मा गांधी नरेगा कायदा लागू, खुशवंत सिंह यांचा जन्म; आज इतिहासात

मुंबई : आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. आजच्याच दिवशी भारतातील प्रसिद्ध पत्रकार, लेखक, कादंबरीकार आणि इतिहासकार खुशवंत सिंह यांचा जन्म झाला होता. तसेच हिंदी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता विजय अरोरा यांचे आजच्याच दिवशी निधन झाले होते. आजच्या दिवशी इतिहासात कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात... वाचा सविस्तर 

Horoscope Today 2 February 2024 : आजचा शुक्रवार खास! 12 राशींच्या लोकांसाठी दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 2 February 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 2 फेब्रुवारी 2024, शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, आज वृषभ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी थोडा थकवा जाणवू शकतो, ज्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ राहाल, आज सिंह राशीचे लोक अनावश्यक गोंधळात अडकू शकतात, ज्यातून त्यांना त्रास होईल. लवकरच मार्ग काढण्यासाठी. होईल. सर्व राशीच्या लोकांसाठी शुक्रवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घेऊया... वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget