एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तेलंगणात जेसीबी-ऑटोची भीषण धडक, एकाच कुटुंबातील 15 जणांचा मृत्यू
तेलंगणा : तेलंगणामध्ये जेसीबीने ऑटोला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
देवदर्शनासाठी जाताना हा अपघात झाला असल्याचीही माहिती मिळते आहे.
तेलंगणामधील अदिलाबाद जिल्ह्यातील देगाव गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे. मृतांमध्ये पाच चिमुरड्यांचा ही समावेश होता, अशी माहिती मिळते आहे.
दुर्घटना घडल्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, अपघाताचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
राजकारण
भारत
Advertisement