एक्स्प्लोर

अल्पसंख्यांक शैक्षणिक निधी मिळवण्यात महाराष्ट्रात देशात दुसरा

मुंबईः केंद्र सरकारकडून अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीयांच्या शैक्षणिक सोयी-सुविधांसाठी अनुदान मिळवण्यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. केंद्राकडून महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीयांच्या शैक्षणिक सोयी-सुविधांसाठी साडेनऊ कोटींचा निधी मिळाला आहे. एवढा निधी मिळवणारे महाराष्ट्र देशातील दुसरे राज्य ठरले आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने (टीआयएसएस) नुकताच एक अहवाल जारी केला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. मागासवर्गीयांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी साल २००८-०९ दरम्यान केंद्र सरकारने मौलाना आझाद शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत दरवर्षी काही राज्यांना केंद्राकडून निधी दिला जातो. यावर्षी उत्तर प्रदेशातील 255 स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून 30.79 कोटींची निधी वितरीत झाला आहे. त्याखालोखाल महाराष्ट्राचा नंबर लागतो. महाराष्ट्रातील विविध 68 स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) हा निधी वितरीत करण्यात आला आहे. एवढंच नव्हे तर मागासवर्गीय मुलींना शिष्यवृत्ती उपलब्ध करुन देण्यातही महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. अल्पसंख्यांकाच्या शैक्षणिक निधीसाठी मौलाना आझाद शिक्षण संस्थेचा एकूण ८५.९४ कोटी रुपये निधी आरक्षित असतो. यापैकी उत्तर प्रदेशला सर्वात जास्त म्हणजे एकूण निधीच्या ३५ टक्के ३०.७९ कोटी एवढा निधी देण्यात आला आहे. त्यानंतर अनुक्रमे महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि हरियाणा या राज्यांचा क्रमांक लागतो, असे टीआयएसएसच्या अहवालात म्हटले आहे. महाराष्ट्रात 2003-04 आणि 2013-14 या वर्षात 12,095 मुलींनी मौलाना आझाद शिष्यवृत्ती उपलब्ध करुन देण्यात आली असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश २१ टक्के, केरळ १४ टक्के आणि पश्चिम बंगाल ९ टक्के एवढी शिष्यवृत्ती मुलींसाठी उपलब्ध करुन दिली आहे. निधी वाटपाची यंत्रणा अधिक सक्षम होण्यासाठी शिफारसी करण्याची विचारणा अल्पसंख्यांक मंत्रालयाने  टीआयएसएसकडे केली होती. त्यानंतर टीआयएसएसने ‘रिव्हीजनिंग मौलाना आझाद फाऊंडेशन’ हा आपला अहवाल नुकताच शिफारशींसह सादर केला. “ अहवालामध्ये अल्पसंख्यांकांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याची गरज, तसेच काही आकडेवारी देण्यात आली आहे. सध्यापेक्षा अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी काही शिफारसी आम्ही केल्या आहेत”, असे टीआयएसएसच्या अहवाल समितीमध्ये असलेले प्राध्यापक बिनू पॉल यांनी सांगितले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bacchu Kadu: मंत्रीमंडळात अर्ध्याहून अधिक मंत्री आका, फडणवीस मोठे आका, मोदी मणिपूरला गेले हा नेपाळचा परिणाम; बच्चू कडूंचा सडकून 'प्रहार'
मंत्रीमंडळात अर्ध्याहून अधिक मंत्री आका, फडणवीस मोठे आका, मोदी मणिपूरला गेले हा नेपाळचा परिणाम; बच्चू कडूंचा सडकून 'प्रहार'
मराठवाड्यात आभाळ फाटलं, 24 तासात 33 महसूल मंडळात अतिवृष्टी, गोदापात्रात प्रचंड विसर्ग, खरीप पिकांना मोठा तडाखा
मराठवाड्यात आभाळ फाटलं, 24 तासात 33 महसूल मंडळात अतिवृष्टी, गोदापात्रात प्रचंड विसर्ग, खरीप पिकांना मोठा तडाखा
बेनामी राजकीय पक्षांची करचोरी आणि मनी लाँडरिंग गंभीर मुद्दा; सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोग, केंद्र सरकारला चार आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश
बेनामी राजकीय पक्षांची करचोरी आणि मनी लाँडरिंग गंभीर मुद्दा; सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोग, केंद्र सरकारला चार आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश
Nitesh Karale Master : कराळे मास्तर वेटिंगवर! शरद पवारांची भेट घेण्यासाठी हॉटेलच्या गेटवर 20 मिनिटं ताटकळले; नेमकं काय घडलं?
कराळे मास्तर वेटिंगवर! शरद पवारांची भेट घेण्यासाठी हॉटेलच्या गेटवर 20 मिनिटं ताटकळले; नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bacchu Kadu: मंत्रीमंडळात अर्ध्याहून अधिक मंत्री आका, फडणवीस मोठे आका, मोदी मणिपूरला गेले हा नेपाळचा परिणाम; बच्चू कडूंचा सडकून 'प्रहार'
मंत्रीमंडळात अर्ध्याहून अधिक मंत्री आका, फडणवीस मोठे आका, मोदी मणिपूरला गेले हा नेपाळचा परिणाम; बच्चू कडूंचा सडकून 'प्रहार'
मराठवाड्यात आभाळ फाटलं, 24 तासात 33 महसूल मंडळात अतिवृष्टी, गोदापात्रात प्रचंड विसर्ग, खरीप पिकांना मोठा तडाखा
मराठवाड्यात आभाळ फाटलं, 24 तासात 33 महसूल मंडळात अतिवृष्टी, गोदापात्रात प्रचंड विसर्ग, खरीप पिकांना मोठा तडाखा
बेनामी राजकीय पक्षांची करचोरी आणि मनी लाँडरिंग गंभीर मुद्दा; सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोग, केंद्र सरकारला चार आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश
बेनामी राजकीय पक्षांची करचोरी आणि मनी लाँडरिंग गंभीर मुद्दा; सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोग, केंद्र सरकारला चार आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश
Nitesh Karale Master : कराळे मास्तर वेटिंगवर! शरद पवारांची भेट घेण्यासाठी हॉटेलच्या गेटवर 20 मिनिटं ताटकळले; नेमकं काय घडलं?
कराळे मास्तर वेटिंगवर! शरद पवारांची भेट घेण्यासाठी हॉटेलच्या गेटवर 20 मिनिटं ताटकळले; नेमकं काय घडलं?
Video: आपका जमीर जिंदा क्यों नहीं है? रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही म्हणता आणि पाकिस्तानशी क्रिकेट खेळणार? खासदार ओवेंसीचा संसदेतील व्हिडिओ व्हायरल
Video: आपका जमीर जिंदा क्यों नहीं है? रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही म्हणता आणि पाकिस्तानशी क्रिकेट खेळणार? खासदार ओवेंसीचा संसदेतील व्हिडिओ व्हायरल
Jayakwadi Dam: जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडले, तब्बल 1 लाख क्युसेकने विसर्ग, गोदावरीला मोठा पूर
जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडले, तब्बल 1 लाख क्युसेकने विसर्ग, गोदावरीला मोठा पूर
जिल्ह्याचा मालक मी असल्याचं कुणाला वाटतं, ह्रदयच नसलेल्या माणसाशी आपली लढाई सुरुय; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे निशिकांत पाटलांचा जयंत पाटलांवर हल्लाबोल
जिल्ह्याचा मालक मी असल्याचं कुणाला वाटतं, ह्रदयच नसलेल्या माणसाशी आपली लढाई सुरुय; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे निशिकांत पाटलांचा जयंत पाटलांवर हल्लाबोल
Sangli News: सांगलीत मक्याच्या शेतात गांजाची लागवड, तब्बल 150 किलो वजनाचा 15 लाखांचा गांजा जप्त
सांगलीत मक्याच्या शेतात गांजाची लागवड, तब्बल 150 किलो वजनाचा 15 लाखांचा गांजा जप्त
Embed widget