एक्स्प्लोर
IND vs PAK Match Tickets : भारत-पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामना तरी अद्याप विकली गेली नाहीत तिकिटे
आशिया कपमध्ये 10 सेप्टेंबर रोजी भारत विरुद्ध यूएई यांच्यात सामना खेळला गेला, ज्यामध्ये भारताने बाजी मारली. आता सर्वात रोमांचक सामना म्हणजे भारत पाकिस्तान सामना जो 14 सप्टेंबर 2025 रोजी रंगणार आहे.
India vs Pakistan Asia Cup 2025
1/7

भारत विरुद्ध सामना हा 14 सप्टेंबर 2025 रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये खेळला जाईल.
2/7

आशिया कपमध्ये 10 सेप्टेंबर रोजी भारत विरुद्ध यूएई यांच्यात सामना खेळला गेला, ज्यामध्ये भारताने बाजी मारली. आता सर्वात रोमांचक सामना म्हणजे भारत पाकिस्तान सामना जो 14 सप्टेंबर 2025 रोजी रंगणार आहे.
Published at : 11 Sep 2025 03:18 PM (IST)
आणखी पाहा