एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Video : धक्कादायक! हिंदू मुलासोबत फिरते म्हणून इंदूरमध्ये तरुणीचा भररस्त्यात छळ; व्हिडीओ पाहून संताप होईल अनावर

Madhya Pradesh Viral Video: मुलीसोबत टवाळखोरी करतानाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मध्यप्रदेश :  मध्य प्रदेशातील इंदूर शहरात एक धक्कादयक घटना घडली असून हिंदू मुलाबरोबर फिरते म्हणून एका तरूणीचा भररस्त्यात  छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या घटनेच्या व्हिडीओ (Viral Video) समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. 

इंदूर  येथील या व्हिडीओमध्ये काही तरूण भर रस्त्यात एका मुलीला दम देताना आणि तिला त्रास देताना दिसत आहेत. हे तीन ते चार तरुण मुलीला त्रास देताना, तिचा फोन हिसकावून घेताना तसेच एवढ्या रात्री हिजाब घालून कुठे फिरते? असे प्रश्न विचारत आहे.  यावर तरूणीने मी घरी सांगून मित्राबरोबर बाहेर जेवण्यासाठी गेले होते असे सांगितले.  या मुलीसोबत टवाळखोरी करतानाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मदतीसाठी गेलेल्या दोन जणांवर चाकूने हल्ला

अतिरिक्त पोलीस उपायुक्त राजेश रघुवंशी म्हणाले, इंदूर शहरात रात्री 11 वाजता  एका समुहाने दोन वेगळ्या धर्माच्या तरूण-तरूणीला हॉटेलमधून बाहेर पडताना पाहिले त्यानंतर त्यांचा गाडीवर पाठलाग करत त्यांना घेरले. घटनास्थाळी झालेली गर्दी पाहता दोन नागरिक तरूण- तरूणीच्या मदतीसाठी पुढे गेले तर उपस्थितांपैकी एका व्यक्तीने त्यांच्यावर चाकूने हल्ला करत जखमी केले.

व्हायरल व्हिडीओ:

जमावाने तरूणाला मारहाण, शिवीगाळ केली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरूणाने एफआयआर दाखल केली आहे. तसेच तरुणाने उपस्थित जमावाने मारहाण, शिवीगाळ देखील केल्याचे म्हटले आहे. अशी जोडपी शहराचे वातावरण देखील खराब करत आहे, असे म्हणत जमावातील हा तरूणाने आधार कार्डची मागणी केल्याचे देखील सांगितले. तसेच नाव, मोबाईल नंबर विचारत एक व्हिडीओ देखील बनवला आहे.

कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्याचे आदेश

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्र्यांनी दमदाटी करणाऱ्या तरूणांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कायदा हातात घेतलेल्या तरूणांवर लवकरात लवकर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. इंदूरच्या तुकोगंज पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे. 

आतापर्यंत सात जणांना अटक

आतापर्यंत सात आरोपींची ओळख पटली असून शोएब लतीफ (23), मुजम्मिल खान (26), दानिश शेख (28), अरबाज शेख (23), शावेज शेख (27) आणि आवेश हनीफ यांना अटक करण्यात आली आहे. तर इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

हे ही वाचा :

 जळगावमध्ये तरुणीचा तरुणावर भररस्त्यात चाकू हल्ला, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?Special Report Shilpa Shetty ED : शिल्पाचा घरी ईडी, राज काय? काय आहे पॉर्नोग्राफी प्रकरण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Embed widget