एक्स्प्लोर

गुजरात विधानसभा निवडणूक 2017 ओपिनियन पोल

गुजरात निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा ओपिनियन पोल आहे. त्यामुळे गुजरात निवडणुकीसंदर्भातील लेस्टेस्ट, सुपरफास्ट अपडेटसाठी www.abpmajha.in वर लॉग ऑन करा.

मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता काही दिवसच उरले आहेत. 9 डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडेल, तर 14 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होईल. मात्र मतदानाआधी एबीपी माझावर ओपिनियन पोल अर्थात जनमत चाचणी पाहता येणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजता एबीपी माझावर ओपिनियन पोल होणार असून त्याचं नॉनस्टॉप कव्हरेज, विश्लेषण होईल, ज्यात 182 जागांचा लेखाजोखा सादर केला जाईल. कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, व्होट शेअर किती असेल, मुख्यमंत्रीपदासाठी पहिली पसंती कोणाला आहे, याचा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये वर्तवला जाईल. ओपिनियन पोल कुठे पाहाल? ओपिनियन पोलचा अंदाज आणि विश्लेषणासाठी एबीपी माझाने खास तयारी केली आहे. टीव्हीसह, वेबसाईट (www.abpmajha.in) मोबाईल अॅप (ABP Live) यासारख्या प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल. तसंच ओपिनियन पोलसंदर्भातील सविस्तर वृत्त एबीपी माझाच्या वेबसाईटवर वाचता येईल. याशिवाय ABP Live या अॅपवर बातमीचं नोटिफिकेशन येईलच. लाईव्ह टीवी : abpmajha.abplive.in/live-tv/ वेबसाइट : www.abpmajha.in यासोबतच सोशल मीडियावरही आम्ही ओपिनियन पोलशी संबंधित प्रत्येक माहिती देणार आहोत फेसबुक : https://www.facebook.com/abpmajha ट्विटर : @abpmajhatv किंवा  https://twitter.com/abpmajhatv गुजरात निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा ओपिनियन पोल आहे. त्यामुळे गुजरात निवडणुकीसंदर्भातील लेस्टेस्ट, सुपरफास्ट अपडेटसाठी www.abpmajha.in वर लॉग ऑन करा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget