एक्स्प्लोर

कू ॲपवर कबड्डीला मिळाली चालना 

प्रो कबड्डी (Kabaddi ) लीगच्या निमित्ताने, संपूर्ण भारतातील कबड्डी संघ मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर सामील झाले. 

नवी दिल्ली :  कबड्डीचा (Kabaddi ) उगम 4,000 वर्षांपूर्वी तामिळनाडूमध्ये झाला अशी आख्यायिका आहे. हा खेळ 1990 मध्ये बीजिंग आशियाई खेळांचा भाग बनला. प्रो कबड्डी लीग 2021 ची सुरुवात 22 डिसेंबरपासून बंगळुरू येथे होणार असल्याने, मेड-इन-इंडिया सोशल मीडिया प्लॅटफॉर्म - कू वर  (Koo App) या खेळाला चांगलीच गती मिळत आहे. भारतभरातील लोकप्रिय संघ - पटना पायरेट्स, गुजरात जायंट्स, यू मुंबा, पुणेरी पलटन, तेलुगु टायटन्स, यूपी योद्धा आणि बंगळुरू बुल्स या बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर मूळ भारतीय भाषांमध्ये चाहत्यांसोबत व्यस्त राहण्यासाठी सामील झाले आहेत. प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात सहभागी होणारे संघ खेळाचा रोमांच मंचावर आणतील आणि प्रेक्षकांना एक तल्लीन करणारा अनुभव येईल.

मूळ भाषांमध्ये अभिव्यक्तीचे व्यासपीठ म्हणून, कू ॲप सध्या हिंदी, कन्नड, तेलुगु, तमिळ, बंगाली, आसामी, मराठी, गुजराती आणि इंग्रजी या नऊ भाषांमध्ये नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये ऑफर करते.कू ॲप या प्लॅटफॉर्मचा वापरकर्ता 15 दशलक्षांपेक्षा जास्त आहे आणि पुढील एका वर्षात 100 दशलक्षांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. कबड्डी संघ त्यांच्या संबंधित प्रदेशातील चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी भाषा वैशिष्ट्यांचा सक्रियपणे उपयोग करत आहेत आणि लीगसाठी तयारी करत असताना रोमांचक व्हिडिओ आणि अपडेट्स शेअर करत आहेत. 2014 मध्ये सुरू झालेल्या, प्रो कबड्डी लीगने कबड्डीमध्ये नवीन स्तरावर व्यावसायिकतेचा अंतर्भाव करून आणि खेळाडू आणि चाहत्यांसाठी ती महत्त्वाकांक्षी बनवली आहे.

'कू'ची स्थापना मार्च 2020 मध्ये भारतीय भाषांमध्ये बहुभाषिक सूक्ष्म-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून झाली. अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध, 'कू' विविध क्षेत्रांतील भारतीय लोकांना त्यांच्या मातृभाषेत व्यक्त होण्याचा सोपा मार्ग मिळवून देते. ज्या देशातील फक्त 10% लोक इंग्रजी बोलतात, तिथे अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची खूप गरज आहे. जे भारतीय युजर्सना त्यांच्या भाषेतला अस्सल अनुभव देऊ शकेल, त्यांना एकमेकांशी जोडून ठेवेल. भारतीय भाषांमध्ये संवाद साधायला प्राधान्य देणाऱ्या भारतीयांच्या आवाजासाठी 'कू' एक मंच मिळवून देतो.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Exclusive : 'Twitterच्या तुलनेत बेस्ट आहे कू',  Kooचे संस्थापक मयांक बिदावत्कांनी सांगितली कारणं

'Koo' अ‍ॅपवर कंगना रनौतने केला 1 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्सचा टप्पा पूर्ण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaubeej 2024 Wishes : भाऊबीजेनिमित्त लाडक्या भाऊरायाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
भाऊबीजेनिमित्त लाडक्या भाऊरायाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 11 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaMahim Vidhansabha Election Special Report : माहीमचा किल्ला, मतभेदाचे तडे?ABP Majha Headlines :  10  PM :   2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 9 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaubeej 2024 Wishes : भाऊबीजेनिमित्त लाडक्या भाऊरायाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
भाऊबीजेनिमित्त लाडक्या भाऊरायाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
Embed widget