(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ताज्या बातम्या आणि अचूक विश्लेषणांसाठी एबीपी माझाला Koo अॅपवरही फॉलो करा...!
ABP Majha On Koo App : सोशल मीडियावर Koo अॅपची विश्वसनीयता वाढत चालली आहे. आता तुमचं आवडतं चॅनल एबीपी माझा कू अॅपवर देखील आलं आहे. कू अॅप वर एबीपी माझाला फॉलो करा आणि ताजे अपडेट्स जाणून घ्या...
ABP Majha On Koo App : सोशल मीडियावर Koo अॅपची विश्वसनीयता वाढत चालली आहे. आता तुमचं आवडतं चॅनल एबीपी माझा कू अॅपवर देखील आलं आहे. (For current news and analysis follow abp news on Koo app also). एबीपी माझा महाराष्ट्रीतील नंबर वन न्यूज चॅनल आहे. सोबतच डिजिटलच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर देखील एबीपी माझा अव्वल आहे. राज्यातील महत्वाच्या घडामोडींसह देश आणि जगातील अपडेट्स आपल्याला इथं सर्वात आधी वाचायला मिळतात. सोबतच प्रत्येक घटनांचं सखोल विश्लेषण देखील आपण एबीपीच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. एबीपी माझाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स फेसबुक, ट्विटर, टेलिग्राम यूट्यूबसोबतच Koo अॅपवर देखील आपण आता फॉलो करु शकता. कू अॅपवर एबीपी माझाला https://www.kooapp.com/profile/ABPMajha इथं फॉलो करा.
एबीपी माझा आपल्या प्रेक्षक आणि वाचकांपर्यंत निष्पक्ष आणि परखड अंदाजात आपल्यासमोर बातम्या घेऊन येतं. ताजे अपडेट्स आणि तथ्यपूर्ण बातमीदारीमुळं एबीपी माझाला प्रेक्षकांची पसंती आहे. यामुळं डिजिटल मीडियात एबीपी माझाच्या प्रत्येक सोशल प्लॅटफॉर्मला सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर वाढत्या लोकप्रियतेमुळं आता एबीपी माझा Koo अॅपवर देखील आलं आहे. कू अॅपवरही आपल्याला एबीपी माझाकडून ताजे अपडेट्स आणि विश्लेषण ऐकायला आणि पाहायला मिळतील.
एबीपी माझाचे वेगवेगळे डिजिटल प्लॅटफॉर्म्स
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
हिंदी वेबसाइट: www.abplive.com
इंग्रजी वेबसाइट: news.abplive.com
Koo app: ट्विटरला पर्याय ठरु पाहणारे स्वदेशी अॅप Koo काय आहे?
काय आहे कू?
कू हे एक ट्विटर प्रमाणेच पण स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. हे वेबसाइटवर आणि गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. ट्विटरप्रमाणे यावरही आपण आपले विचार मांडू शकतो. यात आपले मत मांडण्यासाठी 400 शब्दांची मर्यादा आहे. इथेही आपल्याला हव्या त्या व्यक्तीला आपण फॉलो करु शकतो. आपल्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून आपण कू वर अकाउंट काढू शकतो तसेच साइन इन करतानाही मोबाईलचा वापर करु शकतो. महत्वाचं म्हणजे यूजर्स आपले फेसबुक, लिंक्ड इन, यूट्यूब तसेच ट्विटर अकाउंट कू शी लिंक करु शकतात. ट्विटर प्रमाणे यावरही हॅशटॅगचा वापर करता येतो. कू वर पोस्ट शेअर करताना ती ऑडिओ अथवा व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करता येते. आपल्या पोस्टमध्ये इतरांनाही टॅग करता येते.