एक्स्प्लोर

Co-WIN Registrations: कोरोना लसीकरणासाठी अॅप नव्हे, CoWin पोर्टलवर करा नोंदणी, जाणून घ्या प्रक्रिया

COVID-19 Vaccine On CoWin Portal नागरिक आता कोरोनाच्या लसीकरणासाठी कधीही आणि केव्हाही COWIN पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या नावाची नोंदणी करु शकतात.

Co-WIN Registrations (Co-WIN) अॅपमध्ये आलेल्या काही अडचणी दूर केल्यानंतर सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोना लसीकरणासंदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती दिली. ज्यामध्ये कोरोना लसीकरणासाठीची नोंदणी प्रक्रीया आणि इतरही काही गोष्टी सविस्तरपे स्पष्ट करण्यात आल्या. कोरोना लसीकरणासाठी http://cowin.gov.in हे पोर्टल किती महत्त्वपूर्ण आहे, याबाबतही आरोग्य मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली.

आरोग्य मंत्रालयानं ट्विटरद्वारे माहिती देत म्हटलं, 'कोरोना लसीकरणाची तारीख घेण्यासाठी नोंदणी ही #CoWIN पोर्टलच्याच माध्यमातून करावी. #CoWIN App चा सर्वसमान्य लाभार्थींसाठी उपयोग नाही. प्लेस्टोअरवर असणारं हे अॅप फक्त प्रशासकीय वापरासाठीच आहे'.

सोमवारी कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास http://cowin.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून झाली. 45वर्षांवरील वयोगटातील व्यक्ती, ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे आणि मागील वर्षभरात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं अशा जवळपास 20 कोमोर्बिड निकषांमध्ये मोडणाऱ्या व्यक्ती या लसीकरणाच्या टप्प्यासाठी पात्र आहेत.

कोरोना लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रियेतील काही महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे :

  • http://cowin.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या.
  • इथं तुमचा वैध मोबाईल क्रमांक टाईप करा. पुढं "Get OTP" या बटणावर क्लिक करा.
  • एका एसएमएसच्या माध्यमातून तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी देण्यात येईल.
  • ओटीपी तिथं दिलेल्या ठिकाणी क्लिक करुन "Verify" या बटणावर क्लिक करा.
  • ओटीपीची पडताळणी झाल्यानंतर तुम्ही "registration of Vaccination" अर्थात लसीकरणासाठीच्या नोंदणीच्या पेजवर पोहोचाल. इथे आवश्यक ती माहिती द्या.

सर्व माहिती दिल्यानंतर उजव्या बाजूच्या कोपऱ्यावर "Register" या बटणावर क्लिक करा. ज्यानंतर तुम्हाला नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा एक मेसेज येईल.   Account details page वर असणाऱ्या कॅलेंडर या बटणावर क्लिक करुन किंवा "Schedule Appointment" वर क्लिक करुन लसीकरणासाठीची तारीख मिळवता येईल. इथं "Book Appointment for Vaccination page" असाही पर्याय दिसेल. ज्या ठिकाणी तुम्हाला हव्या त्या केंद्राची आणि वेळेची निवड करत लसीकरणासाठीचं हे पुढचं पाऊल टाकणं शक्य होईल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
कचरा घोट्याळ्यातील कंत्राटदार मनपा आयुक्तांना भेटून कुठली सेटिंग करत्यात, लक्षात ठेवा गगरानी आमची आहे निगराणी! संदीप देशपांडेंचा व्हिडिओ शेअर करत खोचक टोला
Video: कचरा घोट्याळ्यातील कंत्राटदार मनपा आयुक्तांना भेटून कुठली सेटिंग करत्यात, लक्षात ठेवा गगरानी आमची आहे निगराणी! संदीप देशपांडेंचा व्हिडिओ शेअर करत खोचक टोला
नागपुरात गुंडांनी पिच्चरटाईप बार फोडला; लोखंडी रॉड,काठ्यांनी मॅनेजरला मारहाण, ग्राहक सैरावैरा पळाले
नागपुरात गुंडांनी पिच्चरटाईप बार फोडला; लोखंडी रॉड,काठ्यांनी मॅनेजरला मारहाण, ग्राहक सैरावैरा पळाले
मला सेटल व्हायचं आहे, हळद लागल्याचा व्हिडिओ व्हायरल; छोट्या पुढाऱ्याने लग्नाबाबत स्पष्टच सांगितलं
मला सेटल व्हायचं आहे, हळद लागल्याचा व्हिडिओ व्हायरल; छोट्या पुढाऱ्याने लग्नाबाबत स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Eknath Shinde : गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते गांडूळाने फणा काढायचा नसतो
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Nagpur Leopard Special Report बिबट्याचं संकट पण वनविभागाची यंत्रणा भंगार, बिबट्याला नेणारी गाडीच बंद
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
कचरा घोट्याळ्यातील कंत्राटदार मनपा आयुक्तांना भेटून कुठली सेटिंग करत्यात, लक्षात ठेवा गगरानी आमची आहे निगराणी! संदीप देशपांडेंचा व्हिडिओ शेअर करत खोचक टोला
Video: कचरा घोट्याळ्यातील कंत्राटदार मनपा आयुक्तांना भेटून कुठली सेटिंग करत्यात, लक्षात ठेवा गगरानी आमची आहे निगराणी! संदीप देशपांडेंचा व्हिडिओ शेअर करत खोचक टोला
नागपुरात गुंडांनी पिच्चरटाईप बार फोडला; लोखंडी रॉड,काठ्यांनी मॅनेजरला मारहाण, ग्राहक सैरावैरा पळाले
नागपुरात गुंडांनी पिच्चरटाईप बार फोडला; लोखंडी रॉड,काठ्यांनी मॅनेजरला मारहाण, ग्राहक सैरावैरा पळाले
मला सेटल व्हायचं आहे, हळद लागल्याचा व्हिडिओ व्हायरल; छोट्या पुढाऱ्याने लग्नाबाबत स्पष्टच सांगितलं
मला सेटल व्हायचं आहे, हळद लागल्याचा व्हिडिओ व्हायरल; छोट्या पुढाऱ्याने लग्नाबाबत स्पष्टच सांगितलं
Census 2027 : देशभरात 2027 मध्ये जनगणना होणार, केंद्राचा मोठा निर्णय, दोन टप्प्यात जनगणना, 11718 कोटींच्या खर्चाला मान्यता
देशभरात 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात पार पडणार, डिजिटल साधनांचा वापर, 11718 कोटींच्या खर्चाला मान्यता
दिल्लीत भाजपकडे 3 जागा असतानाही AAP ने विरोधीपक्षनेतेपद दिलं; उद्धव ठाकरेंना सांगितला इतिहास, विधानसभा अध्यक्षांची भेट
दिल्लीत भाजपकडे 3 जागा असतानाही AAP ने विरोधीपक्षनेतेपद दिलं; उद्धव ठाकरेंनी सांगितला इतिहास, अध्यक्षांना भेटले
Ladki Bahin Yojana E-KYC : नोव्हेंबरच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा करणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट, ई-केवायसीमध्ये दुरुस्तीची संधी, 'या' तारखेपर्यंत मुदत
लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट, ई-केवायसीमध्ये दुरुस्तीची संधी, 'या' तारखेपर्यंत मुदत, एकल महिलांबाबत मोठा निर्णय
VIDEO : नितेश राणेंकडून भास्कर जाधवांचं कौतुक, बाजूला बसलेल्या आदित्य ठाकरेंनी लगेच मिठी मारली, सभागृहात काय घडलं?
VIDEO : नितेश राणेंकडून भास्कर जाधवांचं कौतुक, बाजूला बसलेल्या आदित्य ठाकरेंनी लगेच मिठी मारली, सभागृहात काय घडलं?
Embed widget