एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Praveen Sood CBI's Chief: कर्नाटकचे पोलिस महासंचालक प्रवीण सूद यांची सीबीआय संचालकपदी नियुक्ती; 25 मे रोजी पदभार स्वीकारणार

कर्नाटकचे विद्यमान पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) चे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. द हे 1986 च्या बॅचचे कर्नाटक केडरचे आयपीएस अधिकारी आहेत.

Praveen Sood CBI's Chief: कर्नाटकचे विद्यमान पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) चे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सीबीआयचे विद्यमान प्रमुख सुबोध कुमार जयस्वाल यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सूद 25 मे रोजी पदभार स्वीकारतील. डीजीपी प्रवीण सूद हे 1986 च्या बॅचचे कर्नाटक केडरचे आयपीएस अधिकारी आहेत.

शनिवारी, पीएम मोदींच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने सीबीआय संचालकपदासाठी तीन नावांची निवड केली होती, परंतु पॅनेलवरील विरोधी सदस्य लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी या प्रक्रियेवर आपला आक्षेप व्यक्त केल्याने ही प्रक्रिया सुरळीत झाली नाही. प्रक्रिया नव्याने पार पाडण्याची मागणी त्यांनी केली. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीकडे पाठवण्यात आलेली निवडलेली नावामध्ये प्रवीण सूद यांच्यासह सुधीर कुमार सक्सेना, (डीजीपी, मध्य प्रदेश) आणि ताज हसन (महासंचालक, अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक) यांचा समावेश होता. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीओपीटीने यापूर्वी सीबीआय प्रमुख पदासाठी जवळपास 115 नावांची यादी पाठवली होती, ज्यात काही अधिकाऱ्यांचा समावेश होता, ज्यांना पॅनेलमध्ये समाविष्ट करण्यात आले नव्हते. चौधरी यांनी हे निदर्शनास आणून दिल्याचे कळते, तसेच त्यांना सेवा रेकॉर्ड, वैयक्तिक तपशील आणि यादीतील अधिकाऱ्यांचे सचोटीचे दस्तऐवज मिळाले नसल्याचा युक्तिवाद केला.

कोण आहेत प्रवीण सूद?

प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली मधून अभियांत्रिकी पदवीधर आहेत सूद हे 1986 च्या बॅचचे कर्नाटक केडरचे पोलिस अधिकारी आहेत. ते मूळचे हिमाचल प्रदेशचे आहेत. सूद यांची 2004 मध्ये म्हैसूर शहराचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. 2007 पर्यंत ते पदावर होते. नंतर त्यांनी बंगळूर शहराचे पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आशित मोहन प्रसाद यांना हटवून त्यांची 2020 मध्ये कर्नाटकचे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. बंगळूर शहरात पोलीस उपायुक्त, कायदा व सुव्यवस्था म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते बेल्लारी आणि रायचूरचे पोलिस अधीक्षक राहिले आहेत. गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime: धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
Maharashtra Cabinet: भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Sanjay Raut : ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ahilyanagar Cold Wave | नगरकर गारठले, निचांकी तापमानाची नोंद; जागोजागी शेकोट्या पेटल्याABP Majha Headlines :  10 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime: धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
Maharashtra Cabinet: भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Sanjay Raut : ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Pune Crime : निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
Maharashtra CM: अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना आता शिंदेंच्या बाजूने...
अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना शिंदेंच्या बाजूने...
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
Embed widget