एक्स्प्लोर

धक्कादायक! उत्पादन शुल्कच्या कॉन्स्टेबल पदासाठीच्या शारीरिक चाचणी परीक्षेत 11 उमेदवारांचा मृत्यू

Jharkhand Excise Constable Recruitment : झारखंडमधील राज्य उत्पादन शुल्क विभागात कॉन्स्टेबलपदासाठी 22 ऑगस्ट रोजी शारीरिक चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 

रांची : झारखंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली असून नोकरीसाठी शारीरिक चाचणीत सहभागी झालेल्या 11 युवकांचा मृत्यू झाला आहे. झारखंडच्या उत्पादशुल्क विभागात शिपाई पदासाठी ही शारीरिक चाचणी घेण्यात येत होती. या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. 

राज्य उत्पादन शुल्क विभागात कॉन्स्टेबलपदासाठी स्पर्धात्मक परीक्षेसाठी 22 ऑगस्ट रोजी झारखंडमधील सात केंद्रांवर शारीरिक चाचणी घेण्यात आली होती. या घटनेची माहिती देताना ऑपरेशन विभागाचे महासंचालक अमोल होमकर यांनी सांगितलं की, "दुर्दैवाने शारीरिक धावण्याच्या चाचण्यांदरम्यान 11 उमेदवारांचा मृत्यू झाला. पलामूमध्ये 4, गिरीडीह आणि हजारीबागमध्ये प्रत्येकी दोन आणि रांची, पूर्व सिंगभूम आणि साहिबगंजमध्ये प्रत्येकी 1 तरूणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.

मृत्यूच्या कारणाची चौकशी करण्यात येणार

या प्रकरणाची माहिती देताना पोलीस प्रवक्ते अमोल व्ही होमकर म्हणाले की, शारीरिक निवड प्रक्रियेत आतापर्यंत 1,27,732 उमेदवारांनी सहभाग घेतला असून त्यात 78,023उमेदवार यशस्वी झाले आहेत. यामध्ये पुरुष उमेदवारांची संख्या 56,441 तर महिला उमेदवारांची संख्या 21,582 होती. उमेदवारांच्या मृत्यूमागची कारणे शोधण्यासाठी या प्रकरणाचीही चौकशी करण्यात येत आहे.

झारखंडचे राजकारणही तापले

राज्यातील विरोधी पक्ष भाजपनेही उमेदवारांच्या मृत्यूवरून सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडले आहे. या प्रकरणाबाबत राज्यसभा खासदार आदित्य साहू यांनी सरकारच्या नियुक्ती नियमांवर प्रश्न उपस्थित केला असून मृत उमेदवारांच्या आश्रितांना 50 लाख रुपयांची भरपाई द्यावी आणि त्यांना नोकऱ्या द्याव्यात अशी मागणी केली आहे. 

दरम्यान, सत्ताधारी पक्ष जेएमएमचे प्रवक्ते मनोज पांडे म्हणाले की, अशा मुद्द्यांवर राजकारण करू नये. सरकार या प्रकरणी गंभीर असून मृतांच्या कुटुंबीयांच्या बाबतीतही संवेदनशील आहे.

 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget