एक्स्प्लोर

हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी जयराम ठाकूर यांची वर्णी

हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी जयराम ठाकूर यांची वर्णी लागणार आहे. आमदारांच्या बैठकीत आज हा निर्णय झाला आहे. याची औपचारिक घोषणा करण्यात आज बैठकीनंतर आली आहे.

शिमला : हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी जयराम ठाकूर यांची वर्णी लागणार आहे. आमदारांच्या बैठकीत आज हा निर्णय झाला आहे. याची औपचारिक घोषणा करण्यात आज बैठकीनंतर आली आहे. आज मुख्यमंत्रीपदासाठी हिमाचल प्रदेशमध्ये आमदारांची बैठक झाली. या बैठकीला कोअर कमिटीचे सदस्यही उपस्थित होते. तसंच भाजपचे खासदारही उपस्थित होते. या बैठकीवेळी जयराम ठाकूर यांचं नाव सुचवण्यात आलं आणि त्यावरच सर्वांचं एकमत झालं. जयराम ठाकूर हे याआधी चारवेळा विधानसभेत निवडून आले आहेत. सलग पाचव्यांदा विधानसभा जिंकत मुख्यमंत्रीपदी जयराम ठाकूर यांनी नाव कोरलं आहे. हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत प्रेमकुमार धुमल यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भाजपनं घोषित केलं होतं, मात्र धुमल निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे जयराम ठाकूर यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. जयराम ठाकूर याआधी प्रेमकुमार धुमल यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदी राहिले आहेत. तसंच 2007 ते 2009 दरम्यान हिमाचल प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्षपदीही त्यांनी काम पाहिलं आहे. जयराम ठाकूर हे सर्वात अनुभवी आमदार असल्यानं त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदीची माळ घातली आहे. दरम्यान प्रेमकुमार धुमल यांच्या पराभवानंतर जे पी नड्डा यांचंही नाव मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत होतं. मात्र ते केंद्रीय मंत्री असल्याने तसंच राज्यात त्यांच्यासाठी पुरेसं अनुकुल वातावरण नसल्याने जयराम ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shaina NC on Vidhan sabha Result | विजय आपलाच होणार, शायना एनसींना विश्वास ABP MajhaAmol Mitkari on Vidhan Sabha Result | अजित पवारांचा पराभव झाला तर आव्हाडांचा गुलाम म्हणून काम करेलKisse Pracharache : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kisse Pracharache Seg 03 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget