एक्स्प्लोर

Jammu Kashmir Encounter : दक्षिण काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक, अनेक भागात इंटरनेट बंद

Jammu Kashmir Encounter : दक्षिण काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. अनंतनागच्या सिरहामामध्ये आणि कुलगाम जिल्ह्यातील हाजीपोराच्या दमहलमध्ये चकमक सुरू आहे.

Jammu Kashmir Encounter : दक्षिण काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. अनंतनागच्या सिरहामामध्ये चकमक सुरू आहे. येथे एक ते दोन दहशतवादी लपले असल्याची शक्यता आहे. तर दुसरी चकमक कुलगाम जिल्ह्यातील हाजीपोराच्या दमहलमध्ये येथे सुरू आहे. येथेही दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण काश्मीरमधील अनेक भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. अलीकडेच, बुधवारी पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत अन्सार गजवतुल हिंद आणि लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनांचे दोन दहशतवादी मारले गेले होते.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सार गजवतुल हिंदचा सफात मुझफ्फर सोफी उर्फ ​​मुआविया आणि लष्करचा उमर तेली उर्फ ​​तल्हा अशी मारले गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला श्रीनगरमधील खोनमोह भागातील सरपंचाच्या हत्येसह इतर अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये हे दोघेही वाँटेड होते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, दोन्ही दहशतवाद्यांनी अलीकडेच त्रालमध्ये तळ बनवला होता.

लष्कराने सोमवारी सांगितले होते की, जम्मू आणि काश्मीरमध्ये 172 दहशतवादी सक्रिय आहेत, त्यात 79 परदेशी दहशतवादी आहेत. या दहशतवाद्यांमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच दहशतवादात सामील झालेल्या 15 स्थानिक तरुणांचा समावेश असल्याचेही लष्कराने म्हटले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्या भेटीला; चर्चांना उधाण
Maharashtra Live Blog Updates: काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्या भेटीला; चर्चांना उधाण
Agniveer Scheme: अग्निवीर आणि सैनिक श्रेणी वेगळी, ड्युटीवर मृत्यू झाल्यास ना निवृत्तीवेतन ना मरणोत्तर लाभ; केंद्र सरकारचे मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
अग्निवीर आणि सैनिक श्रेणी वेगळी, ड्युटीवर मृत्यू झाल्यास ना निवृत्तीवेतन ना मरणोत्तर लाभ; केंद्र सरकारचे मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
Vijay Thalapathy Tamil Nadu Politics: विजय मुख्यमंत्री झाल्यानंतरही तामिळनाडूत पुन्हा एकदा ट्वि्स्ट; सी.व्ही.षण्मुगम यांचा मोठा निर्णय, अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट
विजय मुख्यमंत्री झाल्यानंतरही तामिळनाडूत पुन्हा एकदा ट्वि्स्ट; सी.व्ही.षण्मुगम यांचा मोठा निर्णय, अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट
Sharad Pawar On PM Modi: पंतप्रधानांच्या घोषणांनी देशात अस्वस्थता; शरद पवारांनी व्यक्त केली चिंता, प्रतिक्रिया देत म्हणाले, 'सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता...'
पंतप्रधानांच्या घोषणांनी देशात अस्वस्थता; शरद पवारांनी व्यक्त केली चिंता, प्रतिक्रिया देत म्हणाले, 'सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता...'

व्हिडीओ

Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे
Shivsena BJP Marathi Credit War Special Report : अमराठी नेते मैदानात, मराठीवरून दोन पक्षातच श्रेयवादाची लढाई सुरु | ABP Majha
Modi On Gold Special Report : मोदींचं आवाहन, भारतीय स्वतःला वर्षभर सोनं खरेदीपासून दूर ठेवू शकतात? | ABP Majha
PM Modi Appeal to Nation : काटकसरीचं पाऊल,संकटाची चाहूल Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Dravid News : क्रिकेटविश्वात मोठा ट्विस्ट! राहुल द्रविड बनला नव्या टीमचा मालक, T20 लीगमध्ये जगभरातील स्टार खेळाडूंचा जलवा
क्रिकेटविश्वात मोठा ट्विस्ट! राहुल द्रविड बनला नव्या टीमचा मालक, T20 लीगमध्ये जगभरातील स्टार खेळाडूंचा जलवा
Narendra Modi On Gold Petrol Diesel: सलग दोन दिवस नरेंद्र मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगितलं मुख्य कारण!
सलग 2 दिवस PM मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगितलं कारण!
Singer Accused on Trisha Krishnan: थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
ED Action On Sujit Bose : सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
Pravin Tarade On Casting Of Snehal Tarade: ‘देऊळ बंद 2’मध्ये गश्मीर महाजनी नाही, तर पत्नी स्नेहल तरडेला मुख्य भूमिका का? दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले...
‘देऊळ बंद 2’मध्ये गश्मीर महाजनी नाही, तर पत्नी स्नेहल तरडेला मुख्य भूमिका का? दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले...
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
Embed widget