एक्स्प्लोर

परदेशात अडचणीत आहात?, ट्वीट करुन मला टॅग करा : सुषमा स्वराज

नवी दिल्ली : परदेशात अडचणीत सापडलेल्या भारतीयांसाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मोठा दिलासा दिला आहे. परदेशात येणाऱ्या समस्यांविषयी तुम्ही भारतीय दूतावासाला ट्टीट करा आणि त्यात मलाही टॅग करा, अशी माहिती सुषमा स्वराज यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. ट्विटरवर सक्रीय असलेल्या सुषमा स्वराज यांनी अडचणीत सापडलेल्या अनेक भारतीयांना मदत केली आहे. परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या मदतीसाठी सुषमा स्वराज यांनी दाखवलेल्या तत्परेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचं कौतुक केलं आहे. सुषमा स्वराज यांनी ट्वीट केलं आहे की, "तुमच्या अडचणी भारतीय दूतावासाला ट्वीट करुन सांगा आणि त्यात @sushmaswaraj हॅण्डललाही टॅग करा. आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला याची मदत होईल." https://twitter.com/SushmaSwaraj/status/818275934679670784 तक्रारीच्या निवाराणासाठी मी तुमच्या ट्वीटवर वैयक्तिकरित्या लक्ष देईन. आपत्कालीन परिस्थितीत कृपया #SOS हा हॅशटॅग नक्की वापरा, असंही परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं. शिवाय सुषमा स्वराज यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलच्या टाइमलाईनवर विविध देशातील भारतीय दूतावासांची यादीही पोस्ट केली आहे. https://twitter.com/SushmaSwaraj/status/818276187847802881 सुषमा स्वराज यांनी नुकतीच 'ट्विटर सेवा'ची सुरुवात केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कमी वेळात जास्तीत जास्त भारतीय नागरिकांची मदत करता येईल, हा या सेवेमागचा उद्देश आहे. या सेवेत 198 ट्विटर अकाऊंट मदत करतील. तसंच 29 रिजनल पासपोर्ट ऑफिसची मदत घेतली जाईल. https://twitter.com/SushmaSwaraj/status/818276340067483648
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget