एक्स्प्लोर

खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एका टक्क्याने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जूनपासूनचा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना दिला जाईल.

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचारी आणि पेंशनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एका टक्क्याने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जूनपासूनचा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना दिला जाईल. बेसिक पे किंवा पेंशनवर सध्या मिळणाऱ्या महागाई भत्त्यावर हा एक टक्का महागाई भत्ता अतिरिक्त मिळणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 4 टक्के महागाई भत्ता दिला जातो. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह 61 लाख पेंशनधारकांना होणार आहे. केंद्र सरकारने यापूर्वी या वर्षी मार्च महिन्यात महागाई भत्त्यात वाढ केली होती. 1 जानेवारी 2017 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारकडून वर्षात दोन वेळा महागाई भत्ता वाढवण्यात येतो. किमात वेतन 21 हजार रुपये? मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लवकरच मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे. किमान वेतन 18 हजार रुपयांऐवजी 21 हजार रुपये करण्याबाबत सरकार विचार करत आहे. यापूर्वी सातव्या वेतन आयोगाच्या सिफारशींमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचं किमान वेतन 18 हजार रुपये ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र सरकारकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

संबंधित बातमी : केंद्रीय कर्मचाऱ्यांना 18 हजारांऐवजी 21 हजार रुपये किमान वेतन?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad : दोन्ही बाजूनं 30 मिनिटं जोरदार युक्तिवाद,केज कोर्टात काय घडलं? सरकारी वकील अन् कराडांचे वकील काय म्हणाले?
खंडणीच्या तक्रारीत 2 कोटींचा उल्लेखचं नाही, वाल्मिक कराडांच्या वकिलांचा कोर्टात कोणता युक्तिवाद?
Walmik Karad: वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
New Year 2025 Wishes : नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 01 January 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 01 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सWalmik Karad Police Custody : कराड गजाआड! पोलीस कोठडीनंतर वाल्मिकच्या वकिलांची मोठी प्रतिक्रियाWelcome 2025 : वेलकम 2025, नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत, उत्साह शिगेला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad : दोन्ही बाजूनं 30 मिनिटं जोरदार युक्तिवाद,केज कोर्टात काय घडलं? सरकारी वकील अन् कराडांचे वकील काय म्हणाले?
खंडणीच्या तक्रारीत 2 कोटींचा उल्लेखचं नाही, वाल्मिक कराडांच्या वकिलांचा कोर्टात कोणता युक्तिवाद?
Walmik Karad: वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
New Year 2025 Wishes : नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
IPO Update : यूनिमेक एअरोस्पेसनं शेवट गोड केला, 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, गुंतवणूकदारांचं लक्ष इंडो फार्मच्या आयपीओकडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसचा आयपीओ 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, इंडो फार्मचा IPO पहिल्याच दिवशी 17 पट सबस्क्राइब, GMP कितीवर?
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
Embed widget