एक्स्प्लोर

दोन हजार रुपयांची नोट लवकरच बंद? अरुण जेटलींचं उत्तर

50 आणि 200 च्या नव्या नोटा आल्यानंतर 2000 ची नोट बंद होणार का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 200 रुपयांची नोट चलनात आणण्याची घोषणा केली आहे. मात्र 2000 रुपयांची नोट चलनातून हद्दपार होईल, अशी चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे 50 आणि 200 च्या नव्या नोटा आल्यानंतर 2000 ची नोट बंद होणार का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. दोन हजार रुपयांची नोट बंद करण्याचा किंवा नोट हळूहळू चलनातून हद्दपार करण्याचं सरकारचं काहीही नियोजन नसल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं आहे. सरकारमधील कोणत्याही मंत्र्याने किंवा आरबीआयने दोन हजार रुपयांची नोट बंद होण्याबाबत काहीही संकेत दिलेले नाहीत, तर नोट बंद करण्याचा प्रश्न येतोच कुठे, असा सवाल अरुण जेटलींनी केला. दोन हजार रुपयांची नोट बंद होईल, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. शिवाय या नोटेची छपाई बंद केली असल्याचीही चर्चा होती. मात्र आरबीआयने या नोटेची छपाई बंद केलेली नाही आणि नोट बंद करण्याचं काहीही नियोजन नसल्याचं यापूर्वी अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांनीही स्पष्ट केलं होतं. दोन हजार रुपयांची नोट बंद होण्याची चर्चा सरकारने आरबीआयला दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई बंद करण्याचे आदेश दिले, असं वृत्त समोर आलं होतं. मात्र संसदेत 26 जुलै रोजी अरुण जेटलींना याबाबत प्रश्न विचारण्यात आला तर त्यांनी उत्तर देणं टाळलं होतं. दोन हजार रुपयांच्या 3.2 लाख नोटांची छपाई करण्यात आल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. चलनात आता 200 रुपयांची नोट पन्नास रुपयांची नवी नोट चलनात आणण्याच्या घोषणेनंतर दोनशे रुपयांची नोटही बाजारात आणण्याची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे. ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ लवकरच 200 रुपयांची नोट आणणार असल्याच्या वृत्तावर अर्थ मंत्रालयाने शिक्कामोर्तब केलं. सोशल मीडियावर नव्या दोनशे रुपयांच्या नोटांचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर केंद्रातर्फे या बातमीला अधिकृत दुजोरा देण्यात आला. आरबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या सूचनेनुसार दोनशेच्या नोटांचे तपशील करण्यात आले आहेत. दोनशे रुपयांची नोट चलनात आणण्याचा निर्णय मार्च महिन्यात झाल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने नव्या नोटांच्या छपाईचे आदेश दिले. मैसूर आणि सालबोनीमधील प्रिंटिंग प्रेसना नोटांच्या छपाईचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. संबंधित बातम्या :

50 रुपयांची नवी नोट लवकरच चलनात, आरबीआयची घोषणा

दोनशे रुपयांची नोट लवकरच चलनात, केंद्राची अधिसूचना

महत्त्वाच्या बातम्या

Keshav Upadhye on Sonia Gandhi: बाबरीवर दुःखाचे अश्रू, पण बोफोर्सवर मौन का? सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर केशव उपाध्येंचे रोखठोक सवाल, म्हणाले, 'आत्मचरित्रातून स्वतःची प्रतिमा कितीही उजळवली...'
बाबरीवर दुःखाचे अश्रू, पण बोफोर्सवर मौन का? सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर केशव उपाध्येंचे रोखठोक सवाल, म्हणाले, 'आत्मचरित्रातून स्वतःची प्रतिमा कितीही उजळवली...'
एकदाच मोबाईल चार्ज करा, निवांत राहा, 'ही' कंपनी करणार जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च, नेमका किती असणार बॅटरी बॅकअप
एकदाच मोबाईल चार्ज करा, निवांत राहा, 'ही' कंपनी करणार जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च, नेमका किती असणार बॅटरी बॅकअप
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
Old Monk Rum Latest Marathi News: 5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती

व्हिडीओ

Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia CEO Jensen Huang and Alice Huang: अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
Hardik Pandya : हार्दिक पांड्याची पंजाब किंग्जमध्ये दाखल होताच पहिली पोस्ट, हार्दिक नव्या टीमच्या कर्णधाराचं नाव जाहीर करत म्हणाला...
हार्दिक पांड्या पंजाबमध्ये दाखल, पहिल्याच सोशल मीडिया पोस्टमध्ये पंजाबच्या चाहत्यांची मनं जिंकली
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
अँटॉप हिलमधील हिंदूंचे फ्लॅट बांगलादेशींना दिले; म्हाडाचे 110 फ्लॅट बळकावल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप
अँटॉप हिलमधील हिंदूंचे फ्लॅट बांगलादेशींना दिले; म्हाडाचे 110 फ्लॅट बळकावल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप
Ravindra Dhangekar: महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
अजित दादांच्या प्रथम स्मृतीदिनाआधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं; अमोल मिटकरींनी नेमकं काय म्हटलं
अजित दादांच्या प्रथम स्मृतीदिनाआधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं; अमोल मिटकरींनी नेमकं काय म्हटलं
Sunetra Pawar : 'जशी वेळ येईल तशा गोष्टी....', भेटीगाठी अन् राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य, नेमकं काय म्हणाल्या?
'जशी वेळ येईल तशा गोष्टी....', भेटीगाठी अन् राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य, नेमकं काय म्हणाल्या?
Keshav Upadhye on Sonia Gandhi: बाबरीवर दुःखाचे अश्रू, पण बोफोर्सवर मौन का? सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर केशव उपाध्येंचे रोखठोक सवाल, म्हणाले, 'आत्मचरित्रातून स्वतःची प्रतिमा कितीही उजळवली...'
बाबरीवर दुःखाचे अश्रू, पण बोफोर्सवर मौन का? सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर केशव उपाध्येंचे रोखठोक सवाल, म्हणाले, 'आत्मचरित्रातून स्वतःची प्रतिमा कितीही उजळवली...'
Embed widget