एक्स्प्लोर

मुकेश अंबानी झोपेतही चार कोटी कमावतातः फोर्ब्स

नवी दिल्लीः रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी झोपेतही चार कोटी कमावतात, अशी माहिती फोर्ब्सने जारी केलेल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समोर आली आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर फोर्ब्सने कॉर्पोरेट, क्रिकेट, बॉलीवूडमधील धनाढ्यांची यादी आणि कमाईची आकडेवारी जाहीर केली आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार मुकेश अंबानी सलग नवव्या वर्षी देशातील श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 22.7 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 1.52 लाख कोटी रुपये एवढी आहे. ही कमाई 86 देशांच्या विकासदरापेक्षाही अधिक आहे. मुकेश अंबानींचा महिन्याचा पगार 39 कोटी रुपये इतका आहे. मुकेश अंबानी सात तास झोपतात. त्यानुसार त्यांच्या एकूण मालमत्तेचा हिशेब पाहिला तर झोपेतही ते 4 कोटी 37 लाख रुपये कमावतात. क्रिकेटमधील श्रीमंत खेळाडू टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने वर्षभरात 207 कोटी कमावले. यामध्ये त्याने 27 कोटी क्रिकेटमधून तर 180 कोटी जाहिरातीतून कमावले आहेत. सचिन तेंडुलकरने निवृत्तीनंतर 100 कोटींपेक्षा अधिक रुपयांची कमाई केली आहे.  टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने वर्षभरात 192 कोटी रुपये कमावले. जाहिरात विश्वात आपला दबदबा निर्माण करण्यात विराटला यश मिळाल्याचं यातून दिसत आहे. बॉलिवूडमधील श्रीमंत कलाकार कॉमेडी किंग कपिल शर्माने प्रेक्षकांना हसवून हसवून 60 कोटी कमावले. जगभरातल्या सर्वाधिक कमाई करणार्‍या टॉप दहा अभिनेत्रींमध्ये बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण दहाव्या क्रमांकावर आहे. वर्षभरात दीपिकाने 67 कोटी रुपये कमावले आहेत. बिग बी अमिताभ बच्चन यांनी मागील वर्षी जवळपास 218 करोड रुपये कमावले होते.  
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Tukaram Maharaj Palakhi : अजित पवार यांच्याकडून तुकोबारायांच्या पालखीचं सारथ्यMajha Vitthal Majhi Wari : तुकोबांच्या पालखीचा काटेवाडीतील डोळ्यांची पारणं फेडणारा रिंगण सोहळाABP Majha Marathi News Headlines 10pm TOP Headlines 10pm 03 July 2024ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09PM 07 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार

लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ

''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप

Embed widget