एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अर्थतज्ज्ञ राजीव कुमार यांची नियुक्ती

नीती आयोगाचे विद्यमान उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी राजीनामा दिल्याने, रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदावर अर्थतज्ज्ञ डॉ. राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी रात्री त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

नवी दिल्ली : नीती आयोगाचे विद्यमान उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी राजीनामा दिल्याने, रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदावर अर्थतज्ज्ञ डॉ. राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी रात्री त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विद्यमान उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी राजीनामा सादर केला. यावेळी त्यांनी पुन्हा अकादमी क्षेत्रात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या राजीनाम्यामुळे नीती आयोगाचं पद रिक्त होणार होतं. पण पाच दिवसातच या पदावर राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार यांनी1978 मध्ये लखनऊ विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएच.डीचं शिक्षण पूर्ण केलं. यानतंर 1982 मध्ये ऑक्सफोर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रातून डि.फिल पदवी मिळवली. कुमार यांना देशभरातील प्रसिद्ध अर्थतज्ज्ञांपैकी एक म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी अर्थव्यवस्था आणि भारताची राष्ट्रीय सुरक्षेवर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. नुकतंच पंतप्रधान मोदींवरील 'मोदी अॅण्ड हिज चॅलेंजेस' (2016) आणि 'रिसर्जंट इंडिया', अशी दोन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. राजीव कुमार हे सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च दिल्लीमध्ये वरिष्ठ फेलो आहेत. तसेच पुण्याच्या गोखले इकॉनॉमिक्स अॅण्ड पॅलिटिक्स संस्थानचे कुलपती आहेत. शिवाय त्यांच्याकडे किंग अब्दुल्ला पेट्रोलियम स्टडिज् आणि रिसर्च सेंटर (रियाद), मानव विकास संस्थान, दिल्ली आणि गिरी विकास अध्ययन लखनऊच्या प्रबंधन बोर्डावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी इंडिया फाऊंडेशन नावाच्या संस्थेची स्थापना करुन, काहीकाळ या संस्थेचं संचालक पदही भूषवलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
सोन्या चांदीला पुन्हा झळाळी, सलग दुसऱ्या दिवशी दरात झाली वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे? 
सोन्या चांदीला पुन्हा झळाळी, सलग दुसऱ्या दिवशी दरात झाली वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25  Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 29 NOV 2024 : 1 PmABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 29 November 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्सBaba Adhav Pune Protest : विधानसभा निवडणुकीत पैशांचा मोठ्याप्रमाणात वापर, आढाव यांचा आरोप; पुण्यात आंदोलनBJP Protest For EVM Support : मुंबईत ईव्हीएमच्या समर्थनार्थ आंदोलन; सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर सहभागी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
सोन्या चांदीला पुन्हा झळाळी, सलग दुसऱ्या दिवशी दरात झाली वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे? 
सोन्या चांदीला पुन्हा झळाळी, सलग दुसऱ्या दिवशी दरात झाली वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे? 
Maharashtra CM : नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
Anand Mahindra Love Story : जेव्हा 17 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले अन् तिच्यासोबत राहण्यासाठी सेमिस्टरला दांडी मारली!
आनंद महिंद्रा लव्ह स्टोरी : जेव्हा 17 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले अन् तिच्यासोबत राहण्यासाठी सेमिस्टरला दांडी मारली!
Share Market Update : शेअर मार्केटमध्ये ट्रेंड बदलला, सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये तेजी, अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये उसळी
शेअर मार्केटमध्ये ट्रेंड बदलला, सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये तेजी, अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये उसळी
Waqf Board Grant : Waqf Board Grant : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर, अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय
Waqf Board Grant : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर, अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय
Embed widget