एक्स्प्लोर
पीपीएफ, सुकन्या समृद्धीसह अल्प बचत योजनांवरील व्याज दरात घट

नवी दिल्ली : नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच एनएससी आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंड यांसारख्या अल्प बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्यात आले आहेत. नवे व्याज दर येत्या तीन महिन्यांसाठी असून, एक एप्रिलपासून लागू होतील.
सेव्हिंग डिपॉझिट, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, मासिक उत्पन्न बचत योजना, पीपीएफ, किसान विकास पत्र, सुकन्य समृद्धी योजना यांवरील व्याज दरात घट होणार आहे.
अल्प बचत योजनांवरील व्याज दर गुंतवणूक बाजारातील चढ-उतारांनुसार निश्चित होणार आहेत.
त्यामुळे अल्पबचत योजना किंवा पीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 2017-18 च्या पहिल्या तिमाहीत कमी व्याज दर मिळणार आहे.
अल्प बचत योजनांवरील व्याज दर गुंतवणूक बाजारातील चढ-उतारांनुसार निश्चित होणार आहेत.
त्यामुळे अल्पबचत योजना किंवा पीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 2017-18 च्या पहिल्या तिमाहीत कमी व्याज दर मिळणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
राजकारण