एक्स्प्लोर

Corona Vaccination | कोण आहेत पहिल्या टप्प्यात लस मिळणारे 'फ्रंटलाईन वर्कर्स'?

जवळपास वर्षभरासाठी देशात कोरोनाच्या संकटाची असणारी गडद छाया आता काहीशी धुसर होण्यास सुरुवात होणार आहे. बहुप्रतिक्षित अशा कोरोना लसीकरणारी आजपासून देशभरात सुरुवात होणार आहे. या पहिल्या टप्प्यात ठराविक वर्गाला लसीकरणाराचा लाभ मिळणार आहे. जाणून घ्या याबाबतची महत्त्वाची माहिती

corona Vaccination अर्थात कोरोना लसीकरणाची आजपासून (16 जानेवारी 2021) देशभरात सुरुवात होणार आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी लसीकरणाचा शुभारंभ करणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात पहिल्या दिवशी देशातील जवळपास 3 लाख आरोग्य सेवा कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांना लसीकरणाचा लाभ मिळणार आहे. देशभरात असणाऱ्या 2934 केंद्रांवर हे लसीकरण पार पडणार आहे.

लसीकरणाच्या प्रत्येक सत्रात जास्तीत जास्त 100 लाभार्थींना लस देण्याचं लक्ष्य असणार आहे. ज्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. निर्धारित आकड्याशिवाय इतर कोणत्याही प्रकारे आखणी करण्यात न आलेल्या मार्गानं लसीकरण न करण्याचे सक्तीचे निर्देश आरोग्य मंत्रालयानं दिले आहेत.

लस मिळणारे हे (Frontline Workers) फ्रंटलाईन वर्कर्स आहेत तरी कोण?

- भारतीय लष्कर, वायुसेना, नौदल आणि तटरक्षक दलाच्या सेवेतील व्यक्ती. - बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एनएसजी, एसएसबी, एआर या सेवांमध्ये असणाऱ्या व्यक्ती. - आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सेवेत असणाऱ्या व्यक्ती. - महानगरपालिका कर्मचारी. - सिव्हील डिफेन्सच्या सेवेत असणाऱ्या व्यक्ती. - राज्यस्तरीय पोलीस कर्मचारी. - कारागृह कर्मचारी. - कोविड 19 सेवेत असणारे Revenue officials - होम गार्ड

लसीकरणाच्या वेळी काय करावं आणि काय करु नये?

- कोविडची ही लस फक्त 18 वर्षांवरील वयोगटात येणाऱ्यांना देण्यात येणार आहे. - लसींच्या मात्रेमध्ये किमान 14 दिवसांचं अंतर असणं अपेक्षित. -पहिल्या मात्रेच्या वेळी ज्या लसीचा वापर करण्यात आला आहे, त्याच (कंपनीच्या) लसीचा वापर दुसऱ्या लसीसाठी करावा. - परस्पर लसींमध्ये बदल करण्यास परवानगी नाही.

कोणी काळजी घ्यावी?

कोणत्याही प्रकारची अॅलर्जी असणाऱ्यांनी, वैद्यकिय किंवा खाद्यपदार्थांची अॅलर्जी असणाऱ्यांनी आणि कोरोना लसीच्या पहिल्या मात्रेनंतर कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. सध्याच्या घडीला गरोदर आणि स्तनपान महिलांसाठी या लसींची चाचणी घेण्यात आली नसल्यामुळं त्यांना लस न देण्याची सूचना करण्यात आली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget