एक्स्प्लोर

Chhota Rajan Death Rumors : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या कोरोनानं मृत्यूची अफवा, दिल्ली पोलिसांकडून वृत्ताचं खंडन

Underworld Don Chhota Rajan : अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे उर्फ ​​छोटा राजनचं दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे कोविड 19 चा प्रादुर्भाव होऊन निधन झालं असल्याचं वृत्त आलं होतं. मात्र छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा एम्स आणि दिल्ली पोलिसांकडून इन्कार केला आहे.

Chhota Rajan Death Rumors : अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे उर्फ ​​छोटा राजनचं दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे कोविड 19 चा प्रादुर्भाव होऊन निधन झालं असल्याचं वृत्त आलं होतं. मात्र छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा एम्स आणि दिल्ली पोलिसांकडून इन्कार केला आहे. ऑल इंडिया रेडिओने यासंदर्भात ट्वीट करत ​​छोटा राजनचं एम्समध्ये कोरोनानं निधन झालं असल्याचं म्हटलं होतं.  

छोटा राजनच्या विरोधाच दोन डझनहून अनेक केसेस सुरु आहेत. त्यापैकी 4 प्रकरणांमध्ये त्याला कोर्टानं शिक्षा सुनावली होती.  प्रकृती अस्वास्थ्यामुळं त्याला मागील महिन्यात एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. 

सीबीआय गँगस्टर छोटा राजन याच्या विरोधात एकूण 68 खटल्यांचा तपास करीत आहे. त्यापैकी 35 प्रकरणांत आरोपपत्र दाखल करण्यात आले होते आणि 4 प्रकरणांमध्ये कोर्टाने त्याला दोषी ठरविले होते.

25 नोव्हेंबर 2015 ला इंडोनेशियातील बालीत राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजनला अटक करण्यात आली होती. त्यानंतर 27 वर्ष भारतीय तपासयंत्रणेला गुंगारा देणाऱ्या राजनला 6 नोव्हेंबर 2015 ला भारतात आणलं होतं. भारतात आणल्यापासून उर्फ छोटा राजन विरोधातील देशभरातील सर्व खटले हे सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहेत. याआधी पत्रकार जे.डे. हत्याकांड प्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: एकनाथ शिंदे संसदेत, रिजिजू म्हणाले, श्रीकांत मेरा छोटा भाई, नेमकं काय घडलं?
Live Blog Updates: एकनाथ शिंदे संसदेत, रिजिजू म्हणाले, श्रीकांत मेरा छोटा भाई, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde Meets PM Narendra Modi: मोठी बातमी : एकनाथ शिंदेंची मोदींसोबत दीड तास चर्चा, संसदेत पोहोचताच किरण रिजिजू म्हणाले, श्रीकांत मेरा छोटा भाई!
एकनाथ शिंदेंची मोदींसोबत दीड तास चर्चा, संसदेत पोहोचताच किरण रिजिजू म्हणाले, श्रीकांत मेरा छोटा भाई!
Crime News: गर्लफ्रेंडला रंग लावला म्हणून संतापला; बॉयफ्रेंडने आपल्या मित्राला संपवलं अन् अपघाताचा बनाव रचून रेल्वे रुळांवर बांधलं..., हादरवणारी घटना
गर्लफ्रेंडला रंग लावला म्हणून संतापला; बॉयफ्रेंडने आपल्या मित्राला संपवलं अन् अपघाताचा बनाव रचून रेल्वे रुळांवर बांधलं..., हादरवणारी घटना
LPG Ship Shivalik : होर्मुझमधून आलेलं भारताचं ‘शिवालिक’ जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात; भारताला मोठा दिलासा
होर्मुझमधून आलेलं भारताचं ‘शिवालिक’ जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात; भारताला मोठा दिलासा

व्हिडीओ

Akshay Kumar UNCUT | LPG चा फटका, बायकोने 2 इलेक्ट्रिक शेगड्या मागवल्या : अक्षय कुमार
Chhatrapati Sambhajinagar : रीलस्टारची क्राईम रिअॅलिटी, मोडक्या तोडक्या इंग्रजीमुळे पर्दाफाश Special Report
Eknath Shinde Meet Amit Shah : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात अमित शहांची भेट घेणार
Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
Pune News: धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
धक्कादायक! 10 बोर्डाचा उद्याचा पेपर, आज फुटला, स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही बंद, पोलीस कर्मचारीही गायब
धक्कादायक! 10 बोर्डाचा उद्याचा पेपर, आज फुटला, स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही बंद, पोलीस कर्मचारीही गायब
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
साहेब, इकडे या... भरत गोगावलेंचा आवाज; उद्धव ठाकरे म्हणाले, नको, इथेच बरंय; रश्मी ठाकरेही बघत बसल्या, VIDEO
साहेब, इकडे या... भरत गोगावलेंचा आवाज; उद्धव ठाकरे म्हणाले, नको, इथेच बरंय; रश्मी ठाकरेही बघत बसल्या, VIDEO
Gold Silver Price Today: युद्धाचा परिणाम; आज सोने-चांदीच्या किमतीत वाढ की घट? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
युद्धाचा परिणाम; आज सोने-चांदीच्या किमतीत वाढ की घट? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
LPG गॅस तुटवड्याची झळ थेट बॉलिवूडपर्यंत; खिलाडी कुमार अन् ट्विंकलची धडधड वाढली, शोधला 'हा' पर्यायी मार्ग, अक्षय म्हणाला...
LPG गॅस तुटवड्याची झळ पोहोचली बॉलिवूडपर्यंत! अक्षय कुमार अन् ट्विंकलने शोधला 'हा' पर्यायी मार्ग, अक्षय थेटच म्हणाला...
Embed widget