एक्स्प्लोर

CBI Raids Lalu Yadav : लालू यादव यांच्या अडचणीत वाढ; 17 ठिकाणांवर CBI कडून छापे, भ्रष्टाचाराचे आरोप

CBI Raids Lalu Yadav : सीबीआयचे पथक माजी मुख्यमंत्री आणि लालू यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या पाटणा येथील निवासस्थानीही पोहोचले आहे.

CBI Raids Lalu Yadav : चारा घोटाळा प्रकरणी नुकतेच तुरुंगातून जामिनावर सुटलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालूप्रसाद यादव (lalu Prasad Yadav) यांच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआय त्यांच्या 17 ठिकाणी छापे टाकत आहे. सीबीआयचे (CBI) पथक माजी मुख्यमंत्री आणि लालू यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या पाटणा येथील निवासस्थानीही पोहोचले आहे.

ओळखीच्या अनेकांना रेल्वेत नोकऱ्या दिल्याचा आरोप 
लालू यादव रेल्वेमंत्री असताना त्यांनी आपल्या ओळखीच्या अनेकांना रेल्वेत नोकऱ्या दिल्याचा आरोप आहे. त्या बदल्यात यादव कुटुंबीयांना स्वस्त दरात जमीन मिळाली. सीबीआयला संशय आहे की, या प्रकरणात जमीन खरेदीच्या बदल्यात पैसे दिले गेले नाहीत.

17 ठिकाणी छापे
लालू यादव यांच्या कुटुंबीयांच्या खात्यात एक कोटी 20 लाख रुपये आल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय लालू यादव यांच्या नातेवाईकांना दिल्ली, पाटणा, दानापूरसह अनेक ठिकाणी जमिनी मिळाल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआय टीम दिल्ली आणि बिहारमधील पाटणा आणि गोपालगंजमध्ये 17 ठिकाणी छापे टाकत आहे.

सीबीआयची कारवाई पक्षपाती असल्याचा आरोप

सीबीआयच्या छाप्याबाबत आरजेडी नेते आणि आमदार आलोक मेहता यांनी आरोप केला आहे की, सीबीआयची कारवाई पूर्णपणे पक्षपाती आहे. तसेच एक जोरदार आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, लालू यादव सध्या दिल्लीत आहेत. त्यांची मुलगी मीसा भारतीही दिल्लीत आहे. राबडी देवी त्यांच्या निवासस्थानी आहेत. लालू 2004 ते 2009 या काळात रेल्वेमंत्री होते.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Mathura Mosque : अयोध्या, काशी, आता मथुरा.. कृष्णजन्मभूमी प्रकरणी मथुरेत 'मशीद हटाओ' खटल्याला परवानगी

Gyanvapi Masjid: ज्ञानवापी प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश; शिवलिंग सापडलेली जागा सुरक्षित ठेवावी, नमाज पठण करण्यास बंदी नाही

Places of Worship Act : हिंदूंना ज्ञानवापी हक्क मिळेल ? काय सांगतो 1991 चा धार्मिक स्थळ कायदा

Share Market Updates : शेअर बाजार काल कोसळला, आज सावरला; सेन्सेक्सची 1000 अंकानी भरारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लडाखमध्ये रणगाडा सरावादरम्यान मोठी दुर्घटना! नदी ओलांडताना अचानक वाढली पाण्याची पातळी, पाच जवान शहीद
लडाखमध्ये रणगाडा सरावादरम्यान मोठी दुर्घटना! नदी ओलांडताना अचानक वाढली पाण्याची पातळी, पाच जवान शहीद
Kalki 2898 AD Movie Review :   कल्की 2898  एडी : कथानकाअभावी फसलेला VFX चा खेळ
कल्की 2898 एडी : कथानकाअभावी फसलेला VFX चा खेळ
Web Series Release On OTT In July :  जुलै महिन्यात 'मिर्झापूर 3' सह ओटीटीवर रिलीज होणार 'या' धमाकेदार वेब सीरिज
जुलै महिन्यात 'मिर्झापूर 3' सह ओटीटीवर रिलीज होणार 'या' धमाकेदार वेब सीरिज
Maharashtra Budget Session 2024: अर्थसंकल्पात एसटीची झोळी रिकामी; वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन घडविणारी लालपरी आषाढी आधीच दुर्लक्षित
अर्थसंकल्पात एसटीची झोळी रिकामी; वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन घडविणारी लालपरी आषाढी आधीच दुर्लक्षित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde on Drugs : ड्रग्जमुक्त शहरं होईपर्यंत कारवाई सुरुच राहणार : एकनाथ शिंदेMaharashtra Vidhan Sabha Opposition Protest : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलनT20 World Cup Final IND vs SA :  विजयासाठी रोहित शर्माचा खास प्लॅन; सुनंदन लेले EXCLUSIVEBhaskar Jadhav On Bharat Gogawale : उद्धव ठाकरे सीएम पदी योग्य होते हे सांगण्याचा गोगावलेंचा प्रयत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लडाखमध्ये रणगाडा सरावादरम्यान मोठी दुर्घटना! नदी ओलांडताना अचानक वाढली पाण्याची पातळी, पाच जवान शहीद
लडाखमध्ये रणगाडा सरावादरम्यान मोठी दुर्घटना! नदी ओलांडताना अचानक वाढली पाण्याची पातळी, पाच जवान शहीद
Kalki 2898 AD Movie Review :   कल्की 2898  एडी : कथानकाअभावी फसलेला VFX चा खेळ
कल्की 2898 एडी : कथानकाअभावी फसलेला VFX चा खेळ
Web Series Release On OTT In July :  जुलै महिन्यात 'मिर्झापूर 3' सह ओटीटीवर रिलीज होणार 'या' धमाकेदार वेब सीरिज
जुलै महिन्यात 'मिर्झापूर 3' सह ओटीटीवर रिलीज होणार 'या' धमाकेदार वेब सीरिज
Maharashtra Budget Session 2024: अर्थसंकल्पात एसटीची झोळी रिकामी; वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन घडविणारी लालपरी आषाढी आधीच दुर्लक्षित
अर्थसंकल्पात एसटीची झोळी रिकामी; वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन घडविणारी लालपरी आषाढी आधीच दुर्लक्षित
Praful Patel : राष्ट्रवादीची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांना प्रश्न, अजित पवारांचं नाव घेत दिली मोठी अपडेट
राष्ट्रवादी काँग्रेसची विधानपरिषदेची यादी कधी येणार? प्रफुल पटेलांनी दिली मोठी अपडेट
Marathi Actress In Bollywood :  मराठी अभिनेत्रीचं रुपेरी पडद्यावर कमबॅक; बॉलिवूडमध्ये पदार्पणाची घोषणा, राष्ट्रीय पुरस्कार विजेता करणार दिग्दर्शन
मराठी अभिनेत्रीचं रुपेरी पडद्यावर कमबॅक; बॉलिवूडमध्ये पदार्पणाची घोषणा, राष्ट्रीय पुरस्कार विजेता करणार दिग्दर्शन
Tejasswi Prakash Karan Kundrra :  तेजस्वी-करणच्या ब्रेकअपच्या चर्चा, व्हायरल झाले रोमँटिक फोटो
तेजस्वी-करणच्या ब्रेकअपच्या चर्चा, व्हायरल झाले रोमँटिक फोटो
राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर 25-30 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 
राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला असता तर 25-30 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 
Embed widget