एक्स्प्लोर

Budget 2021 App | जाणून घ्या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी लाँच केलेल्या Union Budget Mobile App ची वैशिष्ट्य

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी युनियन बजेट मोबाईल अॅप लाँच केलं. पेपरलेस बजेट हा यंदाच्या अर्थसंकल्पाचा गुणविशेष असणार आहे.

Budget 2021 App येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच 1 फेब्रुवारी 2021 ला देशाचा वार्षिक अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहेत. त्यापूर्वीपासूनच अर्थसंकल्पाबाबतच्या बऱ्याच चर्चा सध्या पाहायला मिळत आहेत. शिवाय याबाबतची उत्सुकताही काही कमी नाही. याच वातावरणात निर्मला सीतारमण यांनी शनिवारी (Union Budget Mobile App) युनियन बजेट मोबाईल अॅप लाँच केलं. ज्यानंतर भारतानं पेपरलेस अर्थसंकल्पाच्या दिशेनं पाऊल टाकलं आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्पाची छापिल प्रत उपलब्ध नसणार आहे. ज्या पार्श्वभूमीवर हे अॅप तयार करण्यात आलं असून, त्या माध्यमातून सर्वसामान्य जनता आणि नेतेमंडळींना अर्थसंकल्पाची सॉफ्ट कॉपी सहजपणे पाहता येणार आहे.

फक्त अर्थसंकल्पच नव्हे, तर आर्थिक सर्वेक्षणाच्या अहवालाचीही छापिल प्रत उपलब्ध नसून, त्याचीही सॉफ्ट कॉपीच संसदेतील सदस्यांना पाहता येणार आहे. इलेक्ट्रॉनिक स्वरुपात 29 जानेवारीला संसदेत हा अहवाल सादर केला जाणार आहे.

Union Budget Mobile Appची काही वैशिष्ट्य

- Union Budget Mobile App हे अॅप इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये लाँच करण्यात आलं आहे. अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही प्रकारचे मोबाईल वापरणाऱ्यांसाठी हे अॅप उपलब्ध असेल. - या अॅपमध्ये अर्थसंकल्पाच्या 14 डॉक्युमेंट आहेत. यामध्ये डिमांड फॉर ग्रँट, आर्थिक विधेयक आणि इतरही मुद्द्यांसंबंधीची माहिती देण्यात आली आहे. - या अॅपमध्ये डाउनलोडिंग, प्रिंटिग, सर्च, झूम इन आणि आउट, एक्सटर्नल लिंक असे फिचर्सही देण्यात आले आहेत. शिवाय हे अॅप अतिशय युजर फ्रेंडली आहे. - 1 फेब्रुवारी 2021ला संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकप्लाचं पूर्ण भाषण केल्यानंतर त्याच्या डॉक्युमेंट या अॅपवर उपलब्ध होणार आहेत.

अॅप कसं कराल डाऊनलोड?

प्लेस्टोअरच्या माध्यमातून हे अॅप डाऊनलोड करता येणार आहे. त्याशिवाय केंद्रीय अर्थसंकल्पाचं संकेतस्थळ www.indiabudget.gov.in इथूनही हे अॅप डाऊनलोड करता येणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget