एक्स्प्लोर

काळ्या बुरशीपासून बचाव करण्यासाठी तीन गोष्टी खूप महत्वाच्या; जाणून घ्या AIIMS चे संचालक रणदीप गुलेरिया काय म्हणाले?

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर काळ्या बुरशीला बर्‍याच राज्यांनी साथीचा रोग जाहीर केलं आहे. गुरुवारी, केंद्राने महामारी रोग अधिनियम 1897 अन्वये ब्लॅक फंगस संसर्ग (म्यूकरमायकोसीस) हा अधिसूचित रोग बनवून सर्व प्रकरणांची माहिती देण्याचे आवाहन केलंय.

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेच्या दरम्यान काळ्या बुरशीने (म्यूकरमायकोसीस) चिंता निर्माण केली आहे. बर्‍याच राज्यांत अनेक लोकांचा जीव गेला आहे. अशा परिस्थितीत बर्‍याच राज्यांनी याला महामारी जाहीर केली आहे. दरम्यान, दिल्ली एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले की, काळ्या बुरशीला थांबवण्यासाठी तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. प्रथम, साखरेचे नियंत्रण खूप चांगले असावे, दुसरे म्हणजे आपण स्टिरॉइड्स कधी द्यायचे याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे आणि तिसरे स्टिरॉइड्सचा हलका किंवा मध्यम डोस द्यावा.

तर मेदांता रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. नरेश त्रेहन म्हणाले की, विशेषतः जमिनीत काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव आढळतो, जे निरोगी असतात त्यांना कुठलाही धोका नाही. मात्र, या आजारावर लवकर उपचार सुरु केले तर रुग्ण यातून सुरक्षित बरा होता.

या राज्यात काळी बुरशी साथीचा रोग म्हणून जाहीर

चंदीगड
पंजाब
राजस्थान
उत्तर प्रदेश
तामिळनाडू
तेलंगणा

बुधवारी रात्रीपर्यंत दिल्लीत 197 रुग्णांची नोंद
दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी शुक्रवारी सांगितले की बुधवारी रात्रीपर्यंत राजधानी दिल्लीतील रुग्णालयात काळ्या बुरशीचे 197 रुग्ण आढळले आहेत. बाहेरून इथल्या इस्पितळात उपचार घेण्यासाठी आलेल्या रूग्णांचाही यात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

जैन म्हणाले, "बुधवारी रात्रीपर्यंत दिल्लीच्या रूग्णालयात काळ्या बुरशीचे 197 केसेस आढळून आल्या, ज्यात काही रूग्ण इतर राज्यांतून येथे उपचारासाठी आले आहेत." या आजाराच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या अ‍ॅम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनची संपूर्ण देशात कमतरता आहे. केंद्राकडून दिल्लीला 2000 इंजेक्शन्स मिळण्याची अपेक्षा आहे, जी या रुग्णालयांना दिली जातील.

कोरोना बाधित रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टेरॉइड न घेण्याचा सल्ला आरोग्यमंत्र्यांनी दिलाय. ते म्हणाले, “हे खूप धोकादायक आहे. स्टेरॉइड घेतल्यावर रुग्णांची प्रतिकारशक्ती शून्यावर येते. काळी बुरशी माती किंवा सडलेल्या वस्तूंमध्ये घरात आढळते. निरोगी व्यक्तींवर त्याचा परिणाम होत नाही. परंतु, अशक्त रोग प्रतिकारशक्ती असणाऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो."

महत्त्वाच्या बातम्या

व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget