एक्स्प्लोर

Online Gaming | ऑनलाईन गेमिंगच्या जाहिरातींबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून चिंता व्यक्त, दिशानिर्देश जारी

Online Gaming | माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (Ministry of Information and Broadcasting) ऑनलाइन गेमिंग संदर्भात दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातींवर चिंता व्यक्त करत अशा प्रकारच्या जाहिराती दिशाभूल करु शकतात असं सांगितलं आहे. सर्व खासगी वाहिन्यांनी त्यासंदर्भातील एएससीआयने जारी केलेल्या दिशानिर्देशांचं पालन करावं अशी सूचना मंत्रालयानं केली आहे.

नवी दिल्ली: ऑनलाईन गेमिंग संदर्भात दाखवण्यात येणाऱ्या भ्रामक जाहिरातींवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शुक्रवारी सर्व खासगी टीव्ही वाहिन्यांना सांगितलं की, ऑनलाईन गेम खेळून पैसे वा रोजगार कमावण्याचा दावा करणाऱ्या जाहिराती दाखवण्यापासून अलिप्त राहावे. या संबंधी भारतीय जाहिरात मानक परिषद (एएससीआय) ने 24 नोव्हेंबर रोजी दिशानिर्देश जाहीर केले आहे. या  दिशानिर्देशांचं पालन सर्व खासगी वाहिन्यांनी करावं असंही माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सांगितलं आहे.

भारतीय जाहिरात मानक परिषद (एएससीआय) ने जाहीर केलेली हे  दिशानिर्देश 15 डिसेंबरपासून देशभरात लागू होणार आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यासंबंधी एक परिपत्रक काढून माहिती दिली आहे. त्यात म्हटलं आहे की, सर्व वाहिन्यांना निर्देश देण्यात येतात की त्यांनी एएससीआयने जाहीर केलेल्या नियमावलीचं पालन करावं. सरकारने कायद्यांद्वरे प्रतिबंध केलेल्या क्षेत्रांच्या जाहिराती कोणत्याही वाहिनीने दाखऊ नये.

ऑनलाइन गेमिंग संदर्भातील जाहिराती दाखवण्यात येत असेल तर सोबत डिस्क्लेमर देण्याचंही निर्देश मंत्रालयानं दिलं आहे. संबंधित खेळामध्ये आर्थिक जोखीम आहे आणि यात आपल्या रिस्कवर भाग घ्यावा, तसेच 18 वर्षाखालील मुलांनी या खेळात भाग घेऊ नये असे या डिस्क्लेमरमध्ये नमूद करावं असं मंत्रालयानं सांगितलं आहे.

अशा जाहिराती मोठ्या प्रमाणात सुरु मंत्रालयानं सांगितलं आहे की, "ऑनलाईन गेमिंग, फॅन्टसी स्पोर्ट्स या संकेतस्थळांवर अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर दाखवण्यात येतात असं निदर्शनास आलं आहे." यावर मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सांगितलं की, "कोणत्याही जाहिराती या पारदर्शक असायला हव्यात. वाहिन्यांनी त्यांच्या प्रेक्षकांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती दाखवणे टाळायला हवं."

भारतीय जाहिरात मानक परिषद (एएससीआय) च्या दिशानिर्देशांनुसार 18 वर्षाखालील कोणत्याही व्यक्तीला पैसे कमावण्यासाठी ऑनलाईन गेम खेळावे किंवा अशा प्रकारचे इतर गेम खेळावे अशा प्रकारच्या सूचना देणाऱ्या जाहिराती दाखवू नयेत.

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 31 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सNamdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखणABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAjit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Dhananjay Munde Bhagwangad: नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
Economic Survey 2025 : आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
Namdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Namdevshastri Maharaj PC On Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Embed widget