एक्स्प्लोर

अंदमान-निकोबारला वादळाचा तडाखा, 91 महाराष्ट्रीय अडकले

मुंबई : अंदमान-निकोबार बेटांना मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान बेटाजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वादळ निर्माण झालं असून यात महाराष्ट्रातले 91 पर्यटक अडकले आहेत. मात्र सर्व जण सुखरुप असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. मंगळवारपासून अंदमान निकोबार बेटांवर जोरदार पाऊस सुरु झाला आहे. वेधशाळेच्या माहितीनुसार काल रात्रीपासून अंदमान भागात ताशी 50 ते 65 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे या भागातील बहुतांश वाहतूक सेवा कोलमडल्या आहेत. अंदमानला मदत पाठवण्याचे प्रयत्न सरकारने केले आहेत, मात्र जोरदार हवा वाहत असल्यामुळे घटनास्थळी मदत पाठवण्यात अडथळे येत आहेत. बरेच प्रवासी हॅवलॉक येथे परतीच्या प्रवासासाठी थांबलेले आहेत. देशभरातील 800 जण सध्या अंदमान निकोबारमध्ये आहेत, त्यापैकी महाराष्ट्रातील 91 जणांचा समावेश आहे. मात्र सर्व जण सुखरुप असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. बुधवारी रात्री पुन्हा चक्रीवादळाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Thane  : महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 

अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं

आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी धनगर बांधवाचे विष प्राशन; तत्काळ रुग्णालयात हलवले
आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी धनगर बांधवाचे विष प्राशन; तत्काळ रुग्णालयात हलवले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Shivsena Controversy : शिरसाट ते गयाकवाड;सेनेच्या दोन नेत्यांची बेताल वक्तव्यं!फटका बसणार?Zero Hour Full : Sanjay Gaikwad यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा शिवसेनेला फटका बसणार? सविस्तर चर्चाPune Foreigner Accident : पुण्यात परदेशी पर्यटकांकडून हिट अँड रन, नेमकं प्रकरण काय? ABP MAJHAABP Majha Headlines : 09 PM : 16 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane  : महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं
अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं
आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी धनगर बांधवाचे विष प्राशन; तत्काळ रुग्णालयात हलवले
आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी धनगर बांधवाचे विष प्राशन; तत्काळ रुग्णालयात हलवले
राज्यपालपदाचं आश्वासन, पण महामंडळच मिळालं; आनंदराव अडसूळांची कॅबिनेट दर्जाच्या पदावर वर्णी

48 तास दारूबंदी! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण

कोल्हापुरी, लय भारी... वंदे भारतचं जल्लोषात स्वागत; सेल्फीसाठी गर्दी; जाणून घ्या टाईमटेबल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार

Embed widget