एक्स्प्लोर

Intelligence Alert In J&K: तालिबानच्या अफगाणिस्तानवर कब्जानंतर गुप्तचर यंत्रणांकडून जम्मू-काश्मीरमध्ये अलर्ट

अफगाणिस्तानातून संभाव्य अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी या अॅक्शन प्लानअंतर्गत, बीएसएफ सेना सीमेवर दक्षता ठेवत आहे. जम्मू-काश्मीर पोलीस जम्मू काश्मीरच्या आतील भागात देखरेख करत आहे.

Intelligence Alert In J&K: तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता गुप्तचर संस्थांनी जम्मू-काश्मीरमध्ये अफगाणिस्तानातून ड्रग्जची तस्करी वाढण्याचा इशारा दिला आहे. या अहवालानंतर, जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कार्य दलाने सीमेपासून शहरापर्यंत पाळत ठेवणे आणि दक्षता वाढवली आहे.

आता तालिबानला अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आणि सरकार यशस्वी चालवण्यासाठी पैशांची गरज आहे. यावेळी जेव्हा जगाची नजर तालिबानवर असते आणि जगभरातील तालिबानवर निर्बंध लादले जात आहेत, अशा स्थितीत तालिबान पैशाची कमतरता पूर्ण करण्यासाठी ड्रग तस्करीला प्रोत्साहन देईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

जर आकडेवारीवर नजर टाकल्यास लक्षात येईल की, याआधी 1996 ते 2001 पर्यंत अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात होता तेव्हा अफगाणिस्तानमध्ये अफूचे उत्पादन शिगेला होते. आता असे मानले जात आहे की पैशांची कमतरता पूर्ण करण्यासाठी तालिबानने पुन्हा एकदा अंमली पदार्थांचं उत्पन्न वाढवलं आहे. तसेच हे ड्रग्स पाकिस्तानद्वारे भारतात पाठवण्याचा प्रयत्न केला जाईल.

अफगाणिस्तानातून येत असलेल्या बातम्यांनंतर, जम्मू -काश्मीर पोलिसांच्या अँटी नारकोटिक्स टास्क फोर्सने सीमेवरून अफगाणिस्तानमध्ये संभाव्य अंमली पदार्थांच्या तस्करीवर नजर ठेवण्यासाठी एक अॅक्शन प्लान तयार केला आहे. युनायटेड नेशन्स ड्रग्स कंट्रोल ऑफिसच्या आकडेवारीनुसार:
- 1996 ते 2001 पर्यंत अफगाणिस्तानमध्ये प्रति हेक्टर अफूचे उत्पादन सर्वाधिक होते.
- अफगाणिस्तानचे 80 टक्के मोठे ड्रग्स विक्रेते तालिबानच्या समर्थनात आहेत.
- तालिबानचे 60 टक्के बजेट अफूच्या व्यवसायावर अवलंबून आहे.
- जगातील 90 टक्के अफूची लागवड अफगाणिस्तानमध्ये होते.
- तालिबान अफूमधून सुमारे 40 दशलक्ष डॉलर्स कमाई करतो, ज्याचा वापर शस्त्रे खरेदी करण्यासाठी केला जातो.
- अफगाणिस्तानमध्ये उत्पादित होणारे बहुतेक अफू हे हेल्मंद आणि कंधारमध्ये आहेत, जे सध्या तालिबानच्या ताब्यात आहेत.
- 2017 नंतर अफगाणिस्तानचा 37 टक्के भाग तालिबानच्या ताब्यात आहे, जिथे अफूची सर्वाधिक लागवड होते.

जम्मू -काश्मीरमध्ये गुप्तचर यंत्रणा सतर्क

अफगाणिस्तानातून संभाव्य अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी या अॅक्शन प्लानअंतर्गत, बीएसएफ सेना सीमेवर दक्षता ठेवत आहे. जम्मू-काश्मीर पोलीस जम्मू काश्मीरच्या आतील भागात देखरेख करत आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स पारंपारिक मार्गावर लक्ष ठेवून आहे, जिथून ड्रग्जची खेप भारतात येण्याची शक्यता आहे. अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सने दावा केला आहे की पाकिस्तान ड्रोन्सचा वापर ड्रग्सच्या तस्करीमध्ये करू शकतो जे पाकिस्तानद्वारे पाठवले जाऊ शकतात. परंतु पाकिस्तानच्या बाजूने येणाऱ्या प्रत्येक अमली पदार्थ भारतीय सीमेत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी ठोस व्यवस्था करण्यात आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chitra Wagh : ओ मोठ्ठ्या ताई, तुमचं जातीवाद, प्रांतवादाचं राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
ओ मोठ्ठ्या ताई, तुमचं जातीवाद, प्रांतवादाचं राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
कोणाचा पण बाप येऊ द्या, ते मॅटर मी दबू देत नसतो; बीड प्रकरणावरुन जरांगेंचा इशारा; राहुल गांधींनाही टोला
कोणाचा पण बाप येऊ द्या, ते मॅटर मी दबू देत नसतो; बीड प्रकरणावरुन जरांगेंचा इशारा; राहुल गांधींनाही टोला
संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
हयगय चालणार नाय; अजित पवार ॲक्शन मोडवर; ‘वित्त व नियोजन’, ‘राज्य उत्पादन शुल्क’ अधिकाऱ्यांना इशारा
हयगय चालणार नाय; अजित पवार ॲक्शन मोडवर; ‘वित्त व नियोजन’, ‘राज्य उत्पादन शुल्क’ अधिकाऱ्यांना इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 4 PM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Grandson Satara : इवली इवली पावलं; बोबडे बोल, एकनाथ शिंदेंसोबत नातू थेट शेतातPratap Sarnaik Mumbai : सर्व बदल्या ऑनलाइन करण्याचा पहिला निर्णय घेतला - प्रताप सरनाईकPune Cyber Crime : पुण्यात सायबर चोरट्याचं जाळ झालं घट्ट; वर्षभरात 669 कोटींचा फ्राॅड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chitra Wagh : ओ मोठ्ठ्या ताई, तुमचं जातीवाद, प्रांतवादाचं राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
ओ मोठ्ठ्या ताई, तुमचं जातीवाद, प्रांतवादाचं राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
कोणाचा पण बाप येऊ द्या, ते मॅटर मी दबू देत नसतो; बीड प्रकरणावरुन जरांगेंचा इशारा; राहुल गांधींनाही टोला
कोणाचा पण बाप येऊ द्या, ते मॅटर मी दबू देत नसतो; बीड प्रकरणावरुन जरांगेंचा इशारा; राहुल गांधींनाही टोला
संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
संतापजनक! 13 वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घेतला शोध
हयगय चालणार नाय; अजित पवार ॲक्शन मोडवर; ‘वित्त व नियोजन’, ‘राज्य उत्पादन शुल्क’ अधिकाऱ्यांना इशारा
हयगय चालणार नाय; अजित पवार ॲक्शन मोडवर; ‘वित्त व नियोजन’, ‘राज्य उत्पादन शुल्क’ अधिकाऱ्यांना इशारा
लाडकी बहिण योजनेचा रखडलेला हफ्ता देण्यास सुरुवात, अदिती तटकरे म्हणाल्या, आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू
आजपासून टप्प्याटप्याने पात्र महिलांना मिळणार लाडक्या बहिणींचा रखडलेला हफ्ता, अदिती तटकरे म्हणाल्या..
जिथं अगरबत्ती, कॅलेंडर विकले तिथंच आज मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारला; प्रताप सरनाईकांना आठवले जुने दिवस
जिथं अगरबत्ती, कॅलेंडर विकले तिथंच आज मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारला; प्रताप सरनाईकांना आठवले जुने दिवस
Congress : नवी दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेसकडून तयारी सुरु, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पहिली यादी येणार, मुख्यमंत्र्यांविरुद्ध उमेदवार ठरला?
काँग्रेसचं मिशन नवी दिल्ली, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पहिली यादी येणार,कर्नाटक पॅटर्न राबवणार  
Anjali Damania : छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार, मी फेब्रुवारीतच सांगितलं होतं; अंजली दमानियांनी सांगितलं राज'कारण'
छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार, मी फेब्रुवारीतच सांगितलं होतं; अंजली दमानियांनी सांगितलं राज'कारण'
Embed widget