एक्स्प्लोर

एबीपी सर्व्हे : पंजाबमध्ये अकाली दल-भाजप गड राखणार का?

नवी दिल्ली : पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजप आपलं दहा वर्षांपासूनचं सरकार वाचवण्यात यशस्वी होणार का, काँग्रेस पंजाबमध्ये झेंडा फडकावणार का आणि दिल्लीतून जाऊन पंजाबमध्ये तळ ठोकून असलेले अरविंद केजरीवाल सत्तेत येणार का, या प्रश्नांचं उत्तर 11 मार्चला मिळणार आहे. पंजाब विधानसभेसाठी 4 फेब्रुवारीसाठी मतदान होणार आहे. तर 11 मार्चला निकाल आहे. मात्र त्यापूर्वी पंजाबच्या जनतेचा कौल एबीपी-लोकनिती-सीएसडीएसने जाणून घेतला आहे. कुणाला किती मतं मिळणार? सर्व्हेनुसार 34 टक्के मतदारांचा कौल काँग्रेसच्या बाजूने आहे. अकाली दल आणि भाजपच्या युतीला 28 टक्के मतदारांचं समर्थन आहे, तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीवर 27 टक्के मतदारांनी विश्वास दाखवला आहे. शिवाय 10 टक्के मतदारांनी अपक्षांच्या बाजूने कौल दिला आहे. मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती? डिसेंबरच्या तुलनेत काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या लोकप्रियतेमध्ये घट झालेली आहे. मात्र मुख्यमंत्री पदासाठी सध्या तेच सर्वात लोकप्रिय उमेदवार आहेत. त्यांना 23 टक्के मतदारांनी पाठिंबा दिला आहे. प्रकाश सिंह बादल यांना केवळ 19 टक्के मतदारांनी पाठिंबा दिला आहे, तर 23 टक्के मतदारांनी या प्रश्नावर मौन बाळगलं आहे. निवडणुकीचा मुद्दा सर्व्हेनुसार पंजाबमध्ये बेरोजगारी हा सर्वात मोठा मुद्दा आहे. त्यानंतर विकास, ड्रग्स हे निवडणुकीचे मुद्दे असणार आहेत. बेरोजगारीला 21 टक्के, विकास 18 टक्के तर 14 टक्के मतदारांनी ड्रग्स हा निवडणुकीचा मुद्दा असेल, असं म्हटलेलं आहे. काँग्रेसला सिद्धूचा फायदा किती? भारताचे माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू काँग्रेसमध्ये आल्यामुळे पक्षाला पंजाबच्या माझा या भागात फायदा होऊ शकतो. नोटाबंदीचा काय परिणाम? सर्व्हेनुसार पंजाबच्या बहुतांश जनतेने नोटाबंदी हा चांगला निर्णय असल्याचं म्हटलं आहे. मात्र नोटाबंदीनंतर अंमलबजावणी चांगली झाली नाही, असं अनेकांचं मत आहे. कोणत्या पक्षाला किती जागा? सर्व्हेमध्ये मतदारांशी बातचीत करुन जी टक्केवारी जमा करण्यात आली, त्याचं आकडेवारीमध्ये रुपांतर केलं तर काँग्रेसला 47 ते 55 जागा, अकाली-भाजपला 28-36 जागा, 'आप'ला 26 ते 34 जागा मिळू शकतात, असं सर्व्हेमधून समोर आलं आहे. सर्व्हे कसा झाला? एबीपी-लोकनिती-सीएसडीएसने 15 जानेवारी ते 24 जानेवारी या काळात 39 विधानसभा क्षेत्रातील 187 मतदान केंद्रांवरील 3 हजार 462 मतदारांचं मत जाणून घेतलं. युरोपियन सोसायटी फॉर ओपिनियन अँड मार्केटिंग रिसर्च म्हणजे ESOMAR यांच्या मार्गदर्शक तत्वांनुसार हा सर्व्हे करण्यात आला आहे. संबंधित बातम्या :

एबीपी सर्व्हे : उत्तराखंडमध्ये कुणाची सत्ता येणार?

उत्तर प्रदेशात काँग्रेस-सप आघाडीचं वर्चस्व : एबीपी सर्व्हे

महत्त्वाच्या बातम्या

युक्रेनमध्ये मालवाहू जहाजावर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला, चार भारतीयांसह एकूण 10 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर  
युक्रेनमध्ये मालवाहू जहाजावर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला, चार भारतीयांसह एकूण 10 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर  
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
CJP : पुरुष पोलिसांनी मुलींवर लाठीचार्ज केला, अभिजीत दिपकेंचा आरोप; शांततापूर्ण आंदोलन सुरु ठेवणार, सीजेपीची भूमिका
पुरुष पोलिसांनी मुलींवर लाठीचार्ज केला, अभिजीत दिपकेंचा आरोप; शांततापूर्ण आंदोलन सुरु ठेवणार, सीजेपीची भूमिका
E20 Fuel : पेट्रोलमध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉल मिसळणार का? इंजिनचे नुकसान, मायलेजवरुन संसदेत मोठं स्पष्टीकरण!
पेट्रोलमध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉल मिसळणार का? इंजिनचे नुकसान, मायलेजवरुन संसदेत मोठं स्पष्टीकरण!

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Embed widget