एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 14/06/2017

  1. महाराष्ट्रात 18 जूनपर्यंत मान्सूनच्या प्रगतीला ब्रेक, मुंबईत कडकडीत ऊन, तर नाशिक, सोलापुरात मुसळधार पाऊस, नांदेड, लातुरातही दमदार सरी, मराठवाड्यात येत्या 48 तासात अतिवृष्टीची शक्यता https://gl/LDIiMe
 
  1. जेट एअरवेजचा राजू शेट्टींना फटका, बोर्डिंग पास असूनही शेट्टींना न घेताच विमान उडालं, राजू शेट्टींच्या आक्रमक पवित्र्यानंतर जेट एअरवेजकडून दिलगिरी https://gl/hFUH0i 
 
  1. काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांची शेतकऱ्याला शिवीगाळ, औरंगाबादेतील घटना कॅमेऱ्यात कैद, सत्तार यांच्याविरोधात सिल्लोड पोलिसात तक्रार, तर आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल सत्तार यांच्याकडून दिलगिरी https://gl/TZsl53 
 
  1. ठाण्यात रिक्षात तरुणीवर अतिप्रसंग करणारे 2 नराधम अटकेत, नौपाडा पोलिसांची कारवाई, रिक्षाही ताब्यात https://gl/0IS2j6
 
  1. मुंबईतील मेट्रो 7 प्रकल्पासाठी आरेमधील 5 एकर जागा MMRDA कडे, राज्य सरकारकडून हस्तांतरणाचे आदेश https://gl/P3Bz3j 
 
  1. शेतकऱ्यांना आता केवळ 4 टक्के दराने पीककर्ज, केंद्र सरकारचा निर्णय, मात्र निर्णय जुनाच असल्याचा विरोधकांचा दावा https://gl/SpdDCk
 
  1. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरु, 17 जुलैला मतदान, पहिली चाल कोण खेळणार याकडे लक्ष https://gl/HBMMZ9
 
  1. केवळ 12 जणांनी देशातील 25 टक्के कर्ज थकवलं, प्रत्येकाची 5 हजार कोटींपेक्षा जास्त थकबाकी, अडीच लाख कोटीच्या वसुलीसाठी कायद्यात सुधारणा करणार
 
  1. गाव सोडण्यास नकार देणाऱ्या गजराजाला मथुरेला नेण्यासाठी गाडीत चढवलं, 3 तासांच्या प्रयत्नानंतर औंध संस्थानचा हत्ती रवाना https://gl/NMtfJT
 
  1. मालेगावात काँग्रेस-शिवसेनेची अजब युती, काँग्रेसचा महापौर, तर शिवसेनेचा उपमहापौर https://gl/bHWa4k
 
  1. पुण्याच्या उपमहापौरपदी आरपीआयच्या डॉ.सिद्धार्थ धेंडे यांची बिनविरोध निवड, काँग्रेसची माघार, नवनाथ कांबळे यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक http://abpmajha.abplive.in/
 
  1. प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कार्यालयात कचरा फेकला, कोल्हापुरात शिवसेनेचं अनोखं आंदोलन https://gl/rV5fEb
 
  1. लंडनमध्ये 24 मजली इमारतीत भीषण अग्नितांडव, 6 जणांचा आगीत होरपळून मृत्यू, 11 तासानंतरही शर्थीचे प्रयत्न सुरुच https://gl/Fgqmoj
 
  1. आरक्षित जागेवर दुसऱ्याच प्रवाशाचा कब्जा, रेल्वेला 75 हजार रुपये दंड, दिल्लीच्या ग्राहक न्यायालयाचा 4 वर्षांनी निर्णय https://gl/Fh467x
 
  1. युद्ध करा म्हणणाऱ्यांच्या हातात बंदुका द्या, अभिनेता सलमान खानचा राजकारण्यांवर निशाणा https://gl/O4sjSi
  *यशवंतांचा सक्सेस पासवर्ड* :  UPSC चे गुणवंत आणि विश्वास नांगरे पाटील यांचं मार्गदर्शन, UNCUT VIDEO -  *माझा विशेष* -  वेतन आयोगासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी हातघाईवर येणं योग्य आहे का? विशेष चर्चा रात्री 9.00 वा. @abpmajhatv वर *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget