एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 18/03/2017

  1. विरोधकांच्या गदारोळात राज्याचा अर्थसंकल्प सादर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी 62 हजार 844 कोटी रुपयांचं बजेट मांडलं, सविस्तर अर्थसंकल्प एकाच क्लिकवर https://gl/Oh4gtk
 
  1. राज्य सरकार यंदा 38 हजार 892 कोटी रुपये कर्ज काढणार, राज्यावरील एकूणकर्ज 4 लाख 13 हजार 44 कोटी रुपयांवर, प्रत्येक व्यक्तीवर सुमारे 34 हजाराचा बोजा https://gl/FpC6dD 
 
  1. देशी विदेशी दारु आणि लॉटरी महागली, तर जीवनावश्यक वस्तूंवरील कर कपात, तांदूळ, डाळी स्वस्त, ऊस खरेदी करही माफ https://gl/Oh4gtk 
 
  1. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा मानस, बजेटमध्ये अर्थमंत्र्यांचे सूतोवाच, तर प्रशासनातील पारदर्शकता आणि तंत्रज्ञानासाठी 200 कोटींची तरतूद https://gl/Oh4gtk
 
  1. मुनगंटीवारांच्या बजेटमध्ये स्मारकांवर भर, छत्रपती शिवाजी, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर आणि बाळासाहेबांच्या स्मारकासाठी यंदा 200 कोटींची तरतूद, अहिल्याबाई होळकरांचंही जामखेडमध्ये स्मारक उभारणार https://gl/Oh4gtk
 
  1. महिला सक्षमीकरणासाठी 7 कोटी 94 लाखांची तरतूद, 1 लाख 22 हजार युवकांना रोजगार प्रशिक्षणाची योजना, तर ओबीसी महामंडळासाठी 2 हजार 384 कोटी रुपये https://gl/Oh4gtk
 
  1. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2 लाख 50 हजार घरं शहरी भागात बांधणार, तर स्मार्ट सिटी योजनेसाठी 1600 कोटी, सात शहरांचा समावेश https://gl/Oh4gtk
 
  1. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी 1630 कोटी रुपये, तर राज्यात 252 मोठ्या पुलांचे काम करण्यात येणार https://gl/Oh4gtk
 
  1. अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांची फसवणूक; कर्जमाफीऐवजी फक्त आश्वासनांची ‘गाजरे’, विखे पाटलांचं टीकास्त्र, तर विरोधकांकडून विधानभवनाबाहेर अर्थसंकल्प पुस्तिका जाळून निषेध https://gl/Oh4gtk
 
  1. राष्ट्रवादीच्या दिलीप वळसे-पाटलांची नार्को टेस्ट केली, तर ते विरोधकांसोबत नाहीत हे कळेल, मुनगंटीवारांचा टोला, तर राधाकृष्ण विखेंनाही भाजपत येऊन पवित्र होण्याची ऑफर https://goo.gl/KO5WAB
 
  1. शेतकरी कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक, मात्र सबुरीनं घ्या, मुख्यमंत्र्यांचं विधीमंडळात निवेदन https://gl/URbCKi तर हास्यविनोद करणाऱ्या विरोधकांचं कर्जमाफी आंदोलन शेतकरीविरोधी, फडणवीसांचा निशाणा
 
  1. कर्जमाफीसमोर वाघ शांत, धनंजय मुंडेंचा शिवसेनेवर घणाघात https://gl/QsgUBK तर 'नागपूरचा पोपट काय म्हणतो... कर्जमाफी नाय म्हणतो', विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी https://goo.gl/zyMPhy
 
  1. बीडकरांचं स्वप्न नजरेच्या टप्प्यात, अहमदनगर-बीड रेल्वे मार्गावर पहिल्यांदाच रेल्वे धावली, पहिली चाचणी यशस्वी https://gl/5V96iP
 
  1. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची माळ योगी आदित्यनाथ यांच्याच गळ्यात, विधीमंडळ नेतेपदी नियुक्ती, उद्या शपथविधी, तर उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदी त्रिवेंदसिंह रावत शपथबद्ध https://gl/YOhqhJ 
 
  1. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या रांची कसोटीत चेतेश्वर पुजाराची एकाकी झुंज, खणखणीत शतक ठोकून पुजारा मैदानात, तिसऱ्या दिवसअखेर भारताच्या 6 बाद 360 धावा, अद्याप 91 धावांनी पिछाडीवरhttps://gl/baVtpV
  *माझा विशेष* - राज्याच्या बजेटने शेतकऱ्याला दिलासा दिला का? विशेष चर्चा रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर *सहभाग* - भाजप आमदार डॉ.अनिल बोंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील, बिझनेस स्टॅन्डर्डचे असोसिएट एडिटर संजय जोग, शेतकरी संघटनेच्या नेत्या सरोजताई काशिकर, कृषीअर्थ अभ्यासक राजेंद्र जाधव *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीसRaj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Embed widget