एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 04/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 04/06/2017
1. शेतकऱ्यांकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक, संपाच्या पालखीचं नेतृत्त्व नव्या खांद्यावर, पुढचे 4 दिवस संप सुरू ठेवण्याचा नाशकातल्या बैठकीत निर्णय goo.gl/ih0Z9Q
2. उत्तर महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा कहर, केळीच्या बागा भुईसपाट, तर मान्सून 24 तासात दक्षिण कर्नाटकात https://goo.gl/EII1JU
3. नाशिकमध्ये शेतकरी संपाला हिंसक वळण, जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार, शेतमाल रोखल्याने पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट https://goo.gl/ZsVTsw
4. शेतकरी संपात राजकीय पक्षांची उडी, उस्मानाबादमध्ये युवासेनेचं आंदोलन, तर राष्ट्रवादीचाही सक्रीय सहभाग https://goo.gl/PzLzY4
5. सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांच्या चौकशीची शक्यता, ईडीने एसीबीकडे तपासाचा अहवाल मागितला, राज प्रमोटरमधील सहभागावर प्रश्नचिन्ह https://goo.gl/ULxZB0
6. मध्यम तीव्रतेच्या भूकंपाने पश्चिम महाराष्ट्र हादरला, कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के https://goo.gl/e3M8F6
7. सोनं आणि हिऱ्यावर 3 टक्के कर, 1 जुलैपासून जीएसटी लागू होण्याचा मार्ग मोकळा https://goo.gl/wDmX7r
8. भारतीय हवाई हद्दीत चीनच्या हेलिकॉप्टरच्या चार मिनिटे घिरट्या, प्रशासनाकडून तातडीने चौकशीचे आदेश https://goo.gl/IzlmFh
9. संघ आणि मोदींना त्यांची विचारधारा देशावर थोपवू देणार नाही, राहुल गांधींची पुन्हा संघ आणि मोदींवर टीका https://goo.gl/MFvVY9
10. सुषमा स्वराज यांच्यामुळे पाकिस्तानातील चिमुकल्याला जीवदान, वैद्यकीय उपचारांसाठी मेडिकल व्हिसा मंजूर https://goo.gl/FUtbGQ
11. प्रेमभंग झालेल्या तरूणीचं छोटा शकीलच्या नावाने पत्र, प्रियकराला दहशतवादी ठरवण्याचा डाव, पोलिसांची विनाकारण दमछाक http://abpmajha.abplive.in
12. लंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ला, सहा जणांचा मृत्यू, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण https://goo.gl/ZP294Q
13. पाकिस्तानविरूध्दच्या महामुकाबल्यात पावसाचा व्यत्यय, रोहित-धवनची खणखणीत अर्धशतकं, भारताच्या 1 बाद 173 धावा, तात्पुरता खेळ थांबला https://goo.gl/3Lm9Ke
14. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर तब्बल 400 कोटींचा सट्टा, महामुकाबल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सट्टेबाजार तेजीत https://goo.gl/SKghJ1
15. माहेरची साडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, निर्माते विजय कोंडके यांच्याकडून सिक्वेलची घोषणा https://goo.gl/eG4v8A
माझा कट्टा : UPSC परीक्षेत महाराष्ट्राचा झेंडा फडविणाऱ्या लेकी ‘माझा कट्टा’वर, पुनःप्रक्षेपण रात्री 9.00 वाजता, प्रांजल पाटील आणि विश्वांजली गायकवाडशी दिलखुलास गप्पा @abpmajhatv वर
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर- https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement