ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2025 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. आठव्या वेतन आयोगाचा आणखी एक टप्पा पूर्ण, टर्म्स ऑफ रेफरन्सला केंद्र सरकारची मंजुरी; सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती https://tinyurl.com/ytn6mskj
2. राज्यातील 32 जिल्हा परिषदांसह 336 पंचायत समितींची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यास मुदत वाढ; सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना, निवडणुका लांबणीवर https://tinyurl.com/knnxapcf निवडणुकीतील विजयानंतर राखीव उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 6 महिन्यांची मुदत, सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेसाठी निधी, कॅबिनेटचे 7 मोठे निर्णय https://tinyurl.com/2542p5nr
3. सुसाईड नोटमध्ये पोलिसावर अत्याचाराचा आरोप; आता मृत डॉक्टर तरुणीचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर, गळफास घेऊन जीवन संपवल्याचं नमूद https://tinyurl.com/3wa7w3mw फलटणमधील मृत डॉक्टर तरुणी अन् प्रशांत बनकर रिलेशनशिपमध्ये होते, काही काळ एकमेकांपासून दूर, पण प्रशांतला डेंग्यू झाल्यानंतर पुन्हा आले जवळ; पोलीस तपासात धक्कादायक माहिती https://tinyurl.com/4muz8n76
4. आरोपी PSI गोपाल बदनेची बदमाशी थांबेना, आता मोबाईल लपवला, मोठं कांड उघडं पडण्याची भीती https://tinyurl.com/36j9hjk7 माझ्या लेकराला न्याय देण्याऐवजी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? महिला डॉक्टरच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया https://tinyurl.com/47zjdzb2
5. आदित्यने पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये, मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर बोचरी टीका, म्हणाले, रोहित पवारांनी खोटं आधार कार्ड दाखवलं, गुन्हा दाखल होणार https://tinyurl.com/2ypuf8xa फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना 'महाराष्ट्राचा पप्पू' म्हणताच अनिल परबांचा जोरदार पलटवार; म्हणाले, भाजप आमच्यावर टीका करतंय म्हणजे काहीतरी घोळ https://tinyurl.com/4uuaffcm
6. शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश दिले का?; देवेंद्र फडणवीस म्हणाले, तक्रार देखील आलेली नाही, चौकशी करण्याचा प्रश्नच नाही https://tinyurl.com/mz99m6tr विधानसभेत तिकीट नाकारलं, भाजपला रामराम ठोकत अपक्ष लढल्या; माजी खासदार हिना गावित पुन्हा 'भाजपवापसी' https://tinyurl.com/2vyv4pm3
7. पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात कोर्टात सुनावणी; आम्ही आमच्या बाजूने व्यवहार रद्द करण्यासाठी तयार, गोखले बिल्डरकडून वकिलांमार्फत कोर्टात माहिती https://tinyurl.com/mrn2jd64 निलेश घायवळच्या लंडनमध्येच मुसक्या आवळणार; पुणे पोलिसांचं UK च्या हाय कमिशनला पत्र https://tinyurl.com/yayf7ekh
8. नांदेडमध्ये काल तहसीलदारांची, आज परभणीत जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडली; अतिवृष्टी अनुदानावरुन शेतकरी संतप्त, पोलिसांच्या ताब्यात https://tinyurl.com/mvddfued राज्यमंत्री दर्जाचे पद बच्चू कडूंना हवं होतं, ते सरकारने न दिल्यामुळे आता रान उठवतायत; विदर्भातील शेतकरी नेते किशोर तिवारींचा खळबळजनक आरोप https://tinyurl.com/mpe5stmz
9. ‘वस्त्रहरण’चे लेखक आणि ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे निधन; मराठी रंगभूमीवर शोककळा! https://tinyurl.com/khfzz35x अभिनेता सतीश शाह यांच्या प्रेयर मीटमध्ये सोनू निगमचा भावनिक ट्रिब्यूट, सहकालाकारांचे डोळे अश्रूंनी डबडबले; साराभाई टीमनंही केलं अलविदा https://tinyurl.com/449zjdun
10. कुलदीप, हर्षित, रिंकूच्या समावेशाची शक्यता कमी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाकडून कोणाला संधी?, पाहा संभाव्य Playing XI https://tinyurl.com/5avnhssh जगातील पहिलं SKY स्टेडियम; 46 हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता, कुठे अन् कसं असणार?, PHOTO https://tinyurl.com/chccp4th
*एबीपी माझा स्पेशल*
रिॲलिटी चेक - आदित्य ठाकरेंनी दाखवली 38 मतदारांची यादी, त्या खोलीत आता कुणीही राहात नाही https://tinyurl.com/2mjdkk8t
मल्टीप्लेक्सचे तिकीट दर 100 ते 150 करा, चित्रपट संघटनेची मंत्रालयात बैठक; सकारात्मक चर्चा झाल्याची महेश मांजरेकरांनी दिली माहिती https://tinyurl.com/5au54m87
तयारीला लागा! नोव्हेंबरपासून लगीनघाई सुरू, डिसेंबरमध्ये 'हे' तीनच मुहूर्त? विवाहाचे सर्व शुभ मुहूर्त वाचा https://tinyurl.com/k7c98epn
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*

























