एक्स्प्लोर

Gujarat Opinion Poll : गुजरातमध्ये सत्ता कुणाची? भाजपला तीन अंकी जागा तर काँग्रेस, आप पिछाडीवर; सर्वेचा अंदाज

Gujarat Election Opinion Poll 2022: लोकांची मतं जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूजसाठी सी-व्होटरने एक सर्वे केला आहे. या सर्वेनुसार भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Gujarat Election Opinion Poll 2022: गुजरात विधानसभेच्या निवडणुका (Gujarat Assembly Election 2022) या वर्षी डिसेंबरमध्ये होणार आहेत. गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार असून 1 आणि 5 डिसेंबर रोजी दिवशी मतदान होणार आहे. मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रचाराला लागले आहेत. भाजप आपला गड राखण्यासाठी सज्ज झाला असला तरी यावेळी गुजराती मतदारांचे लक्ष वेधून घेण्यात आम आदमी पार्टी (AAP) कोणतीही कसर सोडत नसल्याचं दिसत आहे. काँग्रेसनं देखील जोरात आपला प्रचार सुरु केला आहे. 

गुजरातमध्ये एकूण 182 जागांसाठी प्रतिष्ठेची लढाई

गुजरातमध्ये एकूण 182 जागांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई पार पडणार आहे. बहुमतासाठी 92 जागा जिंकायच्या आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या आधी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर लोकांचे मत जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूजसाठी सी-व्होटरने एक सर्वे केला आहे. या सर्वेनुसार भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भाजपला 45.4 टक्के मतं मिळतील आणि तब्बल 135 जागा मिळतील असा अंदाज या सर्वेतून व्यक्त करण्यात आला आहे. या सर्वेनुसार भाजप पुन्हा एकदा गुजरातमध्ये एकहाती सत्ता स्थापन करेल, असा अंदाज आहे. 

आपची चर्चा असली तरी या सर्वेनुसार दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष हा काँग्रेस राहणार असल्याचा अंदाज आहे. काँग्रेसला 35 जागा मिळतील तर आपला 11 जागा मिळतील असा सर्वेचा अंदाज आहे. तर भाजपला या निवडणुकीत 45.4 टक्के मतदान मिळेल असा अंदाज या सर्वेतून व्यक्त केला आहे. काँग्रेसला 29.1 टक्के मतदान मिळेल असा अंदाज आहे. 

कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान?

पक्ष          टक्के मतदान
भाजप     - 45.4%
काँग्रेस      - 29.1%
आप        - 20.2%
इतर       - 5.4%

२. कोणत्या पक्षाला किती जागा?

पक्ष         जागा
भाजप    - 135
काँग्रेस    - 35
आप       - 11
इतर       - 1

टीप- सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

ही बातमी देखील वाचा

Gujarat Assembly Election 2022 : गुजरातचं बिगुल वाजलं; भाजपसमोर मोठं आव्हान, 2017 मधील निवडणुकांचे आकडे काय सांगतात?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
Rohit Arya Encounter: चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
रायगड, शिवनेरीवर नमो टूरिझम सेंटर उभारुन दाखवाच, उभं केलं की फोडणार, राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पहिला इशारा
रायगड, शिवनेरीवर नमो टूरिझम सेंटर उभारुन दाखवाच, उभं केलं की फोडणार, राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पहिला इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Sarita Kaushik : पवईत ओलीसनाट्य...मुलांची सुटका; एबीपी माझाची संपादकीय भूमिका
Zero Hour Pradeep Sharma on Powai case : १७ मुलांना वाचवण्यासाठी झालेली चकमक कायद्याने योग्य?
Zero Hour Dr Harish Shetty : मुलांच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच सावध व्हा
Zero Hour Dr Harish Shetty : Powai ओलीसनाट्यानंतर मुलांना PTSDचा धोका, तज्ज्ञांचा इशारा
Zero Hour Powai Rohit Arya Encounter : पवईत ओलीसनाट्य...मुलांची सुटका;किडनॅपर रोहित आर्यचा एन्काऊंटर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
Rohit Arya Encounter: चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
रायगड, शिवनेरीवर नमो टूरिझम सेंटर उभारुन दाखवाच, उभं केलं की फोडणार, राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पहिला इशारा
रायगड, शिवनेरीवर नमो टूरिझम सेंटर उभारुन दाखवाच, उभं केलं की फोडणार, राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पहिला इशारा
सकाळी ऑडिशन, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक्स मागवलं ; अखेर रोहित आर्यने बंदूक ठेवत खरे रंग दाखवले
सकाळी ऑडिशन, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक्स मागवलं ; अखेर रोहित आर्यने बंदूक ठेवत खरे रंग दाखवले
Mumbai Powai Encounter: किडनॅपर रोहित आर्यचा एन्काऊंटर, पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू, हल्ल्यात ज्येष्ठ महिलेसह लहान मुलगी जखमी
मोठी बातमी : किडनॅपर रोहित आर्यचा एन्काऊंटर, पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू, हल्ल्यात ज्येष्ठ महिलेसह लहान मुलगी जखमी
Mumbai Children Hostage: गेल्या सहा दिवसांपासून वेब सिरीजसाठी कास्टिंग, शेवटच्या दिवशी ओलिसनाट्य! लंचसाठी मुल बाहेर आली नाहीत अन् मुलांचा हात काचेतून दिसताच थरकाप उडाला
गेल्या सहा दिवसांपासून वेब सिरीजसाठी कास्टिंग, शेवटच्या दिवशी ओलिसनाट्य! लंचसाठी मुल बाहेर आली नाहीत अन् मुलांचा हात काचेतून दिसताच थरकाप उडाला
मुंबईतील 17 शाळकरी मुलांना ओलीस ठेवणारा किडनॅपर रोहित आर्य कोण, डिमांड काय?
मुंबईतील 17 शाळकरी मुलांना ओलीस ठेवणारा किडनॅपर रोहित आर्य कोण, डिमांड काय?
Embed widget