एक्स्प्लोर
Zero Hour Powai Rohit Arya Encounter : पवईत ओलीसनाट्य...मुलांची सुटका;किडनॅपर रोहित आर्यचा एन्काऊंटर
'जीरो अवर' (Zero Hour) या कार्यक्रमात अँकर पूर्वी भावे (Purvi Bhave) यांनी मुंबईच्या पवई (Powai) भागातील थरारक ओलिस नाट्याचा आढावा घेतला. या घटनेत रोहित आर्य (Rohit Arya) नावाच्या व्यक्तीने ऑडिशनच्या बहाण्याने १७ मुलांना डांबून ठेवले होते. 'शिक्षण खात्याबरोबर केलेल्या प्रोजेक्टचे पैसे मिळाले नाहीत आणि म्हणून आपण हे सगळं करतोय,' असं रोहित आर्यने पालकांना पाठवलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं. सुमारे चार-पाच तास चाललेल्या या थरारनाट्यात रोहितने स्टुडिओ पेटवून देण्याची धमकी दिली होती. अखेर पोलिसांनी बाथरूमच्या खिडकीतून आत प्रवेश करून मुलांची सुटका केली. यावेळी रोहितने छर्र्याच्या बंदुकीने गोळीबार केला, ज्याला पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. या क्रॉस फायरिंगमध्ये रोहित आर्य जखमी झाला आणि नंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. या घटनेने लहान मुलांच्या सुरक्षेचा आणि सामान्य माणसाच्या मानसिकतेचा गंभीर प्रश्न निर्माण केला आहे.
All Shows
झीरो अवर

Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप

Zero Hour Full : महायुतीचा जोमात प्रचार, मविआचे बडे नेते मात्र प्रचारापासून दूरच; कारण काय?

Zero Hour Full BMC Election : मुंबईत पुन्हा मराठी-अमराठी वाद? मतांच्या ध्रुवीकरणाला खतपाणी?

Zero Hour Full : राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी शरद पवार सकारात्मक, काँग्रेस तयार होईल? 21 Nov 2025

Zero Hour Full : मुंबईत तिरंगी लढत, काँग्रेसचं स्वबळ,शरद पवार कुणासोबत जाणार? काँग्रेस की ठाकरे?
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement




























