एक्स्प्लोर

Jammu Accident : मोठी बातमी! जम्मूमध्ये CRPF जवानांना घेऊन जाणारी गाडी सिंध नदीत कोसळली, आठ जण जखमी

CRPF Personnel Get Injured : सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणारी एक गाडी जम्मू-काश्मीरच्या सिंध नाल्यात कोसळल्याने आठ जण जखमी झाले आहेत.

CRPF Vehicle Accident : जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) मोठी दुर्घटना घडली आहे. सीआरपीएफ (CRPF) जवानांना घेऊन जाणारी एक गाडी सिंध नाल्यात कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यात रविवारी ही घटना घडल्याची माहिती आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) जवानांना घेऊन जाणारं एक वाहन सिंध नाल्यात कोसळल्याने आठ जवान जखमी झाले आहे. सर्व जखमींना बाहेर काढण्यात आलं असून बालटाल बेस कॅम्प रुग्णालयात नेण्यात आलं, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

जम्मूमध्ये CRPF जवानांसोबत मोठी दुर्घटना

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी भरलेली गाडी  बालटाल मार्गे अमरनाथ गुहेकडे जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी हे वाहन सिंध नाल्यात कोसळलं.  सीआरपीएफ जवानांची गाडी जम्मूमधील नाला सिंधमध्ये कोसळल्याने हा अपघात घडला. रविवारी सकाळी निलगिरी हेलिपॅडजवळ CRPF जवानांना घेऊन जाणारं नोंदणी क्रमांक HR36AB/3110 असलेलं वाहन सिंध नदीत कोसळल्यानं अपघात झाला आहे. यामध्ये आठ जवान जखमी झाले आहेत. त्यांना बालटालच्या बेस कॅम्प रुग्णालयात आणण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

CRPF जवानांना घेऊन जाणारी गाडी सिंध नदीत कोसळली

जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली आहे. सीआरपीएफची गाडी सिंध नाल्यात कोसळून 8 जवान जखमी झाले आहेत. निलगिरी हेलिपॅडजवळ दी दुर्घटना घडली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, CRPF जवानांना घेऊन जाणारी गाडी रस्त्यावरून घसरून सिंध नाल्यात कोसळल्याने हा अपघात झाला. ही घटना घडली तेव्हा सीआरपीएफचे जवान बालटाल मार्गे अमरनाथ गुहेकडे जात होते.

अमरनाथ यात्रेसाठी CRPF जवानांची तैनाती

सध्या पवित्र अमरनाथ यात्रा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर यात्रेवरील दहशतवादाचा धोका पाहता प्रशासनाकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अमरनाथ यात्रा अधिक सुरक्षित करण्यासाठी मोठ्या संख्येने CRPF जवान तैनात करण्यात आले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी ही पाऊलं उचलण्यात आली आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Jammu Kashmir : अमरनाथ यात्रेदरम्यान मोठा कट उधळला! परफ्यूम बॉटलमध्ये बॉम्ब, 4 आयईडीसह लष्कर-ए-तोएबा संबंधित एकाला अटक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शॉकिंग! रिल्सचा नाद केला, जीवावर बेतला; व्हिडिओ 'शूट' करताना बंदुकीतून सुटली गोळी, युवक जागेवरच ठार
शॉकिंग! रिल्सचा नाद केला, जीवावर बेतला; व्हिडिओ 'शूट' करताना बंदुकीतून सुटली गोळी, युवक जागेवरच ठार
TMC Candidate List : ममता बॅनर्जींचा धमाका, विधानसभेसाठी एका झटक्यात सर्व उमेदवार जाहीर
मोठी बातमी : ममता बॅनर्जींचा धमाका, एका झटक्यात सर्व उमेदवार जाहीर, नंदीग्राममधून स्वत: लढणार नाहीत!
Live Blog Updates: एकनाथ शिंदे संसदेत, रिजिजू म्हणाले, श्रीकांत मेरा छोटा भाई, नेमकं काय घडलं?
Live Blog Updates: एकनाथ शिंदे संसदेत, रिजिजू म्हणाले, श्रीकांत मेरा छोटा भाई, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde Meets PM Narendra Modi: मोठी बातमी : एकनाथ शिंदेंची मोदींसोबत दीड तास चर्चा, संसदेत पोहोचताच किरण रिजिजू म्हणाले, श्रीकांत मेरा छोटा भाई!
एकनाथ शिंदेंची मोदींसोबत दीड तास चर्चा, संसदेत पोहोचताच किरण रिजिजू म्हणाले, श्रीकांत मेरा छोटा भाई!

व्हिडीओ

Laxman Hake on Baramati bypoll : मेंढपाळाच्या पोराने विधानसभेत का जाऊ नये? बारामती लढणारच
Akshay Kumar UNCUT | LPG चा फटका, बायकोने 2 इलेक्ट्रिक शेगड्या मागवल्या : अक्षय कुमार
Chhatrapati Sambhajinagar : रीलस्टारची क्राईम रिअॅलिटी, मोडक्या तोडक्या इंग्रजीमुळे पर्दाफाश Special Report
Eknath Shinde Meet Amit Shah : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात अमित शहांची भेट घेणार
Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
Pune News: धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
धक्कादायक! 10 बोर्डाचा उद्याचा पेपर, आज फुटला, स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही बंद, पोलीस कर्मचारीही गायब
धक्कादायक! 10 बोर्डाचा उद्याचा पेपर, आज फुटला, स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही बंद, पोलीस कर्मचारीही गायब
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
साहेब, इकडे या... भरत गोगावलेंचा आवाज; उद्धव ठाकरे म्हणाले, नको, इथेच बरंय; रश्मी ठाकरेही बघत बसल्या, VIDEO
साहेब, इकडे या... भरत गोगावलेंचा आवाज; उद्धव ठाकरे म्हणाले, नको, इथेच बरंय; रश्मी ठाकरेही बघत बसल्या, VIDEO
Gold Silver Price Today: युद्धाचा परिणाम; आज सोने-चांदीच्या किमतीत वाढ की घट? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
युद्धाचा परिणाम; आज सोने-चांदीच्या किमतीत वाढ की घट? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Embed widget