एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Dhule: साक्रीत सशस्त्र दरोडा, सोन्याचे दागिने लांबवत 23 वर्षीय तरुणीचे केले अपहरण; सहा संशयीत ताब्यात

धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात एका घरात अज्ञातांनी दरोडा टाकून 88 हजार 500 रुपये किमतीचे दागिने लुटून लांबवत तरुणीचे अपहरण केले आहे.

धुळे : धुळे जिल्ह्यातील साक्री (Dhule Sakri)  येथे पाच ते सात दरोडेखोरांनी (Robbers)  चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून सोने चांदीच्या दागिन्यांसह 23 वर्षीय तरुणीचे अपहरण केले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राहत्या घरातून तरूणीचे अपहरण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साक्री पोलीस ठाण्यात (Sakri Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे. 

धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात एका घरात अज्ञातांनी दरोडा टाकून 88 हजार 500 रुपये किमतीचे दागिने लुटून लांबवत तरुणीचे अपहरण केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही तासातच सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे.  या घटनेतील दरोडेखोरांनी तोंडाला मास्क बांधून ते हिंदीतून बोलत असल्याचे महिलेने सांगितले आहे.

काही तासातच सहा संशयीत ताब्यात

साक्री शहरातील नवापूर रस्त्यावरील भांडणे शिवारात असलेल्या सरस्वती कॉलनीत वास्तव्यस असलेल्या ज्योत्स्ना पाटील (40 वर्षे) आणि त्यांची भाची निशा शेवाळे या दोघी घरात टीव्ही पाहत असताना घराचा दरवाजा ठोठावण्याचा त्यांना आवाज आला. घराचा दरवाजा उघडला असता घरात सहा अज्ञातांनी प्रवेश करत या दोघींना धारदार शस्त्राचा धाक दाखवला.  त्यांच्या कपाटातील तिजोरीतून सुमारे 88 हजार पाचशे रुपये किमतीचे सोने आणि चांदीचे दागिने चोरून नेले.  तसेच ज्योत्स्ना पाटील यांचे हातपाय बांधून निशा शेवाळे अपहरण करून तिला सोबत घेऊन गेले.  याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अवघ्या काही तासातच सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. 

घरी एकटी असल्याने भाचीला बोलावले 

ज्योत्सना पाटील यांचे पती काही कामानिमित्त पाटील हे संगमनेर येथे गेले होते.  ज्योत्सना घरी एकट्या असल्याने त्यांनी भाची निशा शेवाळे हिला झोपण्यासाठी घरी बोलावून घेतले. निशा एका मेडिकल शॉपमध्ये काम करते. निशा व ज्योत्सना रात्री जेवण करून गप्पा करत बसल्या असता रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरोडेखोरांनी तोंडाला मास्क लावले होते. तसेच त्यांच्या हातात बंदूक आणि चाकू होता. दरोडेखोरांनी कपाटातील दागिने तर पळवले पण अंगावरील दागिने देखील हिसकावून घेतले.  

हे ही वाचा :

Beed Crime News : बा विठ्ठला काय रे हे! एकादशी दिवशी भाजी भाकरीऐवजी साबुदाण्याची खिचडी केली, संतापलेल्या नातवाने आजीला संपवलं

                   

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget