एक्स्प्लोर

शेतकऱ्यासह भाजपा नगरसेवकावर पोलिसांचा लाठीचार्ज; पवनचक्की वादातून शेतात तणाव

वाशी तालुक्यातील तांदूळवाडी शिवारात सदरील घटना घडली असून शेतकरी गणेश शेरकर यांच्या शेतातून पवनचक्की विद्युत लाईनचे 2 टॉवर गेले आहेत.

धाराशिव : बीड आणि धाराशिव (dharashiv) जिल्ह्यातील पवनचक्कीच्या वादातून सातत्याने गुन्हेगारी किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा पवनचक्कीच्या वादातून शेतकऱ्याला अमानुष मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथील हा अमानुष प्रकार आहे. पवनचक्की विद्युत लाईन टॉवरचा मावेजा देऊन काम करा अन्यथा काम थांबवा अस म्हणणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी (Police) अमानुष लाठीमार केल्याचा व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओवरुन संताप व्यक्त हो आहे. विशेष म्हणजे भाजपच्या (BJP) माजी नगरसेवकावरच पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने स्थानिक राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. तर, पोलिसांनी स्पष्टीकरण देताना संभाव्य धोका टाळण्यासाठी लाठीचार्ज केल्याचं म्हटलं आहे.  

वाशी तालुक्यातील तांदूळवाडी शिवारात सदरील घटना घडली असून शेतकरी गणेश शेरकर यांच्या शेतातून पवनचक्की विद्युत लाईनचे 2 टॉवर गेले आहेत. एका कंपनीकडून जेवढा मावेजा मिळाला आहे, तेवढाच मावेजा दुसऱ्या कंपनीने द्यावा, अशी माफक अपेक्षा शेरकर यांची होती. त्यामुळे त्यांनी शेतात सुरू असलेल्या टॉवरचे काम थांबवले होते. मात्र, पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मावेजा देण्याऐवजी पोलिसांना पाचारण करून शेतकऱ्यांना दमदाटी सुरू केली. यावेळी भाजपा नगरसेवक राजू कवडे यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी शेतकरी आणि भाजपा माजी नगरसेवक राजू कवडे यांच्यावर अमानूष लाठीमार केल्याची घटना घडली. यावेळी, भाजप माजी नगरसेवक ज्वलनशील पदार्थ घेऊन आले होते, त्यामुळे गर्दीला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस उप-अधीक्षकांकडून स्पष्टीकरण 

राजू कवडे या व्यक्तीने 5 ते 6 लिटर डिझेल असलेला ड्रम घेऊन गर्दीत स्वतःच्या आणि सगळ्यांच्या अंगावर पडेल अशाप्रकारे ओतला. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला असल्याची माहिती धाराशिवचे डी.वाय.एस.पी स्वप्निल राठोड यांनी दिली.

हेही वाचा

भाजपसोबत बंडखोरी करत विधानसभा लढवली; भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष भोईर शिंदेंच्या शिवसेनेत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kartiki Ekadashi 2025 : कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविकांचा महासागर चंद्रभागेच्या तीरावर; पवित्र स्नानाचा भाविकांनी घेतला आनंद
कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविकांचा महासागर चंद्रभागेच्या तीरावर; पवित्र स्नानाचा भाविकांनी घेतला आनंद
Yavatmal : शाळेच्या कामासाठी कंत्राटदाराकडून 80 हजारांची लाच मागितली, महिला सरपंचाला बेड्या, यवतमाळमधील घटना
शाळेच्या कामासाठी कंत्राटदाराकडून 80 हजारांची लाच मागितली, महिला सरपंचाला बेड्या, यवतमाळमधील घटना
Aadhaar Card New Rules : आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर एका क्लिकवर अपडेट होणार, नवा नियम लागू, जाणून घ्या
आधार कार्डच्या अपडेटसाठी अधिक पैसे मोजावे लागणार, नवा नियम लागू, जाणून घ्या
अजितदादांच्या तीन दशकांच्या एकहाती वर्चस्वाला भाजपचा शह? उपाध्यक्षासह मोहोळ गटाला 11 जागा, फडणवीसांनी ऑलिम्पिक असोसिएशनचा 'निकाल' लावला
अजितदादांच्या तीन दशकांच्या एकहाती वर्चस्वाला भाजपचा शह? उपाध्यक्षासह मोहोळ गटाला 11 जागा, फडणवीसांनी ऑलिम्पिक असोसिएशनचा 'निकाल' लावला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeraay On BJP: जागे रहा नाहीतर अॅनाकोंडा येईल', उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
Uddhav Thackeray On Vote SCam : मतचोरीविरोधात कोर्टात न्याय मागणार : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray Marahtwadda Daura : 7 आणि 9 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर
Police Action On Satyacha Morcha: 'सत्याचा मोर्चा' विनापरवानगी, आयोजकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल
Kartiki Ekadashi Eknaht Shinde Fugdi : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढपुरात एकनाथ शिंदेंनी खेळली फुगडी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kartiki Ekadashi 2025 : कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविकांचा महासागर चंद्रभागेच्या तीरावर; पवित्र स्नानाचा भाविकांनी घेतला आनंद
कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविकांचा महासागर चंद्रभागेच्या तीरावर; पवित्र स्नानाचा भाविकांनी घेतला आनंद
Yavatmal : शाळेच्या कामासाठी कंत्राटदाराकडून 80 हजारांची लाच मागितली, महिला सरपंचाला बेड्या, यवतमाळमधील घटना
शाळेच्या कामासाठी कंत्राटदाराकडून 80 हजारांची लाच मागितली, महिला सरपंचाला बेड्या, यवतमाळमधील घटना
Aadhaar Card New Rules : आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर एका क्लिकवर अपडेट होणार, नवा नियम लागू, जाणून घ्या
आधार कार्डच्या अपडेटसाठी अधिक पैसे मोजावे लागणार, नवा नियम लागू, जाणून घ्या
अजितदादांच्या तीन दशकांच्या एकहाती वर्चस्वाला भाजपचा शह? उपाध्यक्षासह मोहोळ गटाला 11 जागा, फडणवीसांनी ऑलिम्पिक असोसिएशनचा 'निकाल' लावला
अजितदादांच्या तीन दशकांच्या एकहाती वर्चस्वाला भाजपचा शह? उपाध्यक्षासह मोहोळ गटाला 11 जागा, फडणवीसांनी ऑलिम्पिक असोसिएशनचा 'निकाल' लावला
Gold Locker : एक तोळा, 10 तोळे, 50 तोळे, बँकेच्या लॉकरमध्ये किती सोनं ठेवता येतं? जाणून घ्या नियम
एक तोळा, 10 तोळे, 50 तोळे, बँकेच्या लॉकरमध्ये किती सोनं ठेवता येतं? जाणून घ्या नियम
IND vs AUS : अर्शदीपला संधी, कुलदीप यादव बाहेर, टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या टी 20 मध्ये कोणाला संधी देणार? जाणून घ्या संभाव्य प्लेईंग 11
अर्शदीपला संधी, कुलदीप यादव बाहेर, टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या टी 20 मध्ये कोणाला संधी देणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 नोव्हेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 नोव्हेंबर 2025 | शनिवार
Sanju Samson : संजू सॅमसन ऑस्ट्रेलियात असताना नवी अपडेट, राजस्थान रॉयल्सची साथ सोडणार? IPL मध्ये 'या' संघातून खेळण्याची शक्यता
संजू सॅमसनची आयपीएलमधील टीम बदलणार, राजस्थान रॉयल्स मोठ्या निर्णय घेण्याच्या तयारीत
Embed widget