एक्स्प्लोर

Manoj Jarange : ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही, मराठ्यांना 13 जुलैच्या ओबीसीत आरक्षण द्या : मनोज जरांगे

Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी राज्य सरकारनं 13 जुलैच्या आत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारकडे केलेल्या मागण्यांबद्दल माहिती दिली. राज्य सरकारवर प्रत्येक वेळा शंका घ्यावी अशी स्थिती नाही. कॅबिनेट बैठक का रद्द झाली माहिती नाही. मात्र, आमच्या मागण्या सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यात यावी, सगळे गुन्हे मागे घेण्याबाबतची प्रक्रिया, मराठा कुणबी एकच आहेत, याबाबतचा कायदा 57 लाखांच्या नोंदींच्या आधारे करण्यात यावा. शिंदे समितीला एक वर्षांची मुदतवाढ देण्यात यावी यासह  13 जुलैपूर्वी मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्यावं , असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. 

आरक्षण असून ते इतके लढत आहेत, आम्हाला आरक्षण नाही आम्ही किती लढू, असं मनोज जरांगे म्हणाले. आरक्षण असणारे लोक असं लढत आहेत तर आरक्षण नाहीत ते चौपट ताकद लावून लढतील, असं मनोज जरांगे म्हणाले. महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातील, सगळ्या संघटनेतील कामगार, माथाडी कामगार, बैलगाड्या हाणणारे, ट्रॅक्टर हाणणारे, टेम्पो, रिक्षा चालवणारे एक होतील.  आम्हाला आरक्षण नाही ते मिळावं म्हणून ताकदीनं लढणार आहे. मतभेद सोडून मराठा समाजाचे लोक मुलांसाठी लढणार आहेत, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. 

पाहा व्हिडीओ 

जे मराठ्यांना मदत करणार नाहीत. कुठल्याही पक्षाचे आमदार, खासदार असतील त्यांना उघडं पाडणार आहे. त्यांनी मराठ्यांच्या पोरांच्या बाजूनं उभं राहावं, असं मोज जरांगे म्हणाले. आम्हाला उपोषणाला शांतपणे बसलो होतो तेव्हा मोर्चे काढले जात होते, असं मनोज जरांगे म्हणाले. आम्हाला आरक्षण नाही म्हटल्यावर महाराष्ट्रातील घराघरातील मराठ्यांनी एकत्र यावं, असं मनोज जरांगे म्हणाले. 

एकत्र नसलेला मराठा समाज एकत्र झाला आहे. आरक्षण असून ते ताकदीनं लढत आहेत. आपण ताकदीनं लढलं पाहिजे, असं मनोज जरांगे म्हणाले. आम्ही आमचं आरक्षण आक्रमकपणे करणार आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. 

छगन भुजबळ आंदोलनात कधी नव्हते. मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी छगन भुजबळ यांनी कायम केलं आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. गावगड्यातील ओबीसी बांधवांना देखील मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, असं वाटत असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं. ओबीसींचं आणि मराठ्यांचं वाटोळ करणारं कोण हे सर्वांना माहिती आहे. धनगर बांधवांना एसटी आरक्षण मिळावं म्हणून तितक्या सभा घेतल्या  असत्या तर त्यांना एसटी आरक्षण मिळालं असतं असं मनोज जरांगे म्हणाले. 

संबंधित बातम्या : 

लोकप्रियतेसाठीच मंत्री घोषणा करतात, मुलींना मोफत शिक्षणाच्या मुद्यावरुन सुप्रिया सुळेंचा चंद्रकांत पाटलांना टोला 

पोलीस भरती पुढे ढकला; नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे मागणी; नेमकं प्रकरण काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sandip Deshpande Worli : लोकांनी ठरवलंय; आपल्याला उपलब्ध असलेल्या माणसाला मत द्यायचंMohan Bhagwat Nagpur :  मतदान करणं हे नागरिकांचं कर्तव्य - मोहन भागवतC. P. Radhakrishnan Voting :  सी . पी. राधाकृष्णन यांनी केलं मतदानाचं आवाहनAashish Shelar Voting :  आशिष शेलार मतदान केंद्रावर दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Embed widget