एक्स्प्लोर
Ghatkopat Roberry : घाटकोपरमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, सराफाच्या दुकानावर सशस्त्र दरोडा Special Report
मुंबईच्या घाटकोपर (Ghatkopar) येथील 'दर्शन ज्वेलर्स' (Darshan Jewellers) वर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा आणि अकोल्यात (Akola) सोन्याच्या फसवणुकीची (Gold Fraud) मोठी घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आरोपी फिर्यादीकडून पैसे घेऊन त्याचे ओरिजिनल दागिने बनवायचा व ते इतरत्र ज्वेलर्सला गहाण ठेवायचा'. घाटकोपरच्या अमृत नगरमध्ये सकाळी साडेदहा वाजता दरोडेखोरांनी 'दर्शन ज्वेलर्स'चे मालक दर्शन मेटकरी (Darshan Metkari) यांच्यावर चाकूने हल्ला केला आणि हवेत गोळीबार करत काही ऐवज घेऊन पोबारा केला. या प्रकरणी पोलीस आणि क्राईम ब्रांचची विविध पथके सीसीटीव्हीच्या (CCTV) आधारे तपास करत आहेत. तर दुसरीकडे, अकोल्यात एका महिलेला स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी ११ लाखांना फसवण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी चौकडीला अटक केली असून त्यांच्याकडून आतापर्यंत ६१ लाखांचे दागिने जप्त केले आहेत.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shambhuraj Desai VS Aaditya Thackeray : जमिनीवरुन 'ओरखडा' अधिवेशनात आखाडा Special Report

Execution of Kerala woman Nimisha Priya : केरळची नर्स येमेनमध्ये कशी बनली गुन्हेगार? Special Report

Kirit Somaiya VS Sanjay Raut : तक्रार सोमय्यांची, कसोटी फडणवीसांची; किरीट सोमय्यांवर अजित पवारांची खप्पामर्जी? Special Report

Minister On Farmer : कुठे गेला शेतकऱ्यांचा 'बाप'? सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यातच शेतकऱ्यावर बिकट वेळ Special Report

Uttarakhand Floods : उत्तर भारतात जलप्रलय, अतिवृष्टीमुळे 62 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
जळगाव
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement























